Crime

५० हजारांची लाच घेताना नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात…

ठाणे - भिवंडी तहसीलदार कार्यालयातील महिला नायब तहसीलदाराला ५० हजारांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. सिंधू उमेश खाडे असे नायब तहसीलदाराचे...

पिझ्झा हॉटेलमध्ये चोरी करणाऱ्यास अटक…

डोंबिवली -  पूर्वेतील पिझ्झा हॉटेलमध्ये चोरी करणाऱ्या एका इसमास डोंबिवली पोलिसांनी अटक केली. विजय मन्तोडे असे त्याचे नाव आहे. पूर्वेतील चिपळुणकर रोडवरील डॉमिनोझ पिझ्झा हॉटेलमधील...

पेढ्यात गुंगीचे औषध टाकून रिक्षा चालकाला लुटले…

डोंबिवली - प्रसादाच्या पेढ्यात गुंगीचे औषध टाकून रिक्षा चालकाला लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदर प्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सागर पारेख...

गोवंशीय जातीच्या बैलांची तस्करी करणारे दोघे अटकेत…

कल्याण - गोवंशीय जातीच्या बैलांची तस्करी करणाऱ्या दोघांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एकूण १३ बैल हस्तगत करण्यात आले. साजिद अहमद अब्दुल रहमान चौधरी आणि...

अवैध अग्निशस्त्र बाळगणारे सातारा जिल्ह्यातील दोघे गजाआड…

डोंबिवली - अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या दोघांना मानपाडा पोलिसांनी अटक केली. परशुराम रमेश करवले आणि अक्षय सोपान जाधव अशी या दोघांची नावे आहेत. दोघेही सातारा...

मृत व्यक्तीच्या नावाने बनावट कागदपत्रे बनवून फसवणूक…

डोंबिवली - मृत व्यक्तीच्या नावाने बनावट कागदपत्रे बनवून फसवणूक करण्यात आल्याची धक्कदायक घटना डोंबिवलीत घडली असून, सदर प्रकरणी डोंबिवली पोलिसांनी २८९/२०२२ भादंविक ४२०,४६७,४६८,४७१ प्रमाणे...

फरार ज्वेलर्स डोंबिवली पोलिसांच्या जाळ्यात…

डोंबिवली - अनेक ग्राहकांचे दागिने व पैसे घेऊन फसवणूक केलेल्या फरार ज्वेलर्सला डोंबिवली पोलीसांनी राजस्थानातून अटक केली. सोहनसिंह चैनसिंह दसाना असे त्याचे नाव आहे. फिर्यादी...

अंमली पदार्थाची तस्करी करणारे दोघे अटकेत…

बाजारपेठ पोलिसांची यशस्वी कामगिरी... कल्याण - अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दोघांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. करीम उर्फ बाबू शब्बीर शेख आणि सीमाब कईम शेख उर्फ...

स्वच्छता निरीक्षकाला लाच घेताना रंगेहात पकडले…

अंबरनाथ - १ लाखांची लाच घेणाऱ्या अंबरनाथ नगरपालिकेच्या लाचखोर स्वच्छता निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. विलास भोपी असे याचे नाव आहे. विलास भोपी...

चाकूने वार करून मेव्हण्याचा खून…

डोंबिवली - रागाच्या भरात आपल्या मेव्हण्यावर चाकूने वार करून खून करणाऱ्या इसमास गुन्हे शाखा, घटक ३, कल्याण पोलिसांनी केली. रमेश वेलचामी (तेवर) असे अटक...

एमडी पावडरसह तिघे अटकेत…

ठाणे - २४० ग्रॅम वजनाच्या एम.डी.पावडर (मेफेड्रोन) या अंमली पदार्थासह तिघांना गुन्हे शाखा, वागळे युनिट ५, ठाणे पोलिसांनी अटक केली. अमर अशोक तुसामकर, मोहसिन...

५ लाखांची लाच घेताना लिपिक एसीबीच्या जाळ्यात…

नवी मुंबई - वरिष्ठांसाठी ५ लाख रुपये लाच घेताना नवी मुंबई महानगरपालिकेतील उप आयुक्त परिमंडळ २ कार्यालयातील लिपीकाला अँटी करप्शन ब्युरो, नवी मुंबई यांनी...

Recent articles

spot_img

You cannot copy content of this page