नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के…

Published:

nashik – नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. नाशिकच्या पेठ तालुक्यात सकाळच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले.

माहितीनुसार, नाशिक मधील गोंदे, करंजाळी, भायगाव, देवगाव, आडगाव भुवन, एकदरे परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा मनुष्यहानी झालेली नाही.

दरम्यान, महिनाभरात नाशिकमध्ये अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page