mumbai

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा लोकसभा निवडणूक २०२४ साठी जाहीरनामा आज प्रसिद्ध झाला.या जाहीरनाम्याला शपथनामा असे नाव देण्यात आले आहे. या शपथनाम्यात घरगुती वापराचा गॅस, शासकीय नोकऱ्या आणि महिलांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण या संदर्भात काही...
अमरावती - अमरावतीच्या सायन्सकोर मैदानाच्या परवानगीवरून प्रहारचे नेते बच्चू कडू आज प्रचंड आक्रमक झाले होते. या परवानगी वरून बच्चू कडूंची अमरावती पोलिसांशी बाचाबाची देखील झाली. मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ उद्या (२४...

लोकसभेसाठी ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर…

मुंबई - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. पहिल्या यादीत शिवसेना ठाकरे गटाने १७ उमेदवारांची यादी जाहीर केली...

महादेव जानकर महायुतीतच राहणार…

मुंबई - राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे महायुतीमध्येच राहणार आहेत. जानकरांनी आपण महायुतीतच राहणार असल्याचे सांगितले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या...

प्रदीप शर्मा यांना जन्मठेप…

मुंबई - माजी पोलीस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना लखनभैय्या फेक एन्काउंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रदीप शर्मा...

शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडून घोषणा!…

मुंबई - शेतकऱ्यांच्या एक लाख ६० हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. बीड जिल्ह्यातील किसान क्रेडीट कार्डच्या...

शाळा परिसरातील बार व मद्य विक्रीवर कारवाई करा – मंत्री शंभूराज देसाई…

मुंबई - पनवेल, कल्याण, डोंबिवली या शहरांत काही ठिकाणी शाळा परिसरात बार व मद्य विक्री सुरू असल्यास संबंधीत ठिकाणी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश राज्य उत्पादन...

मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार…

मुंबई - मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलण्याच्या निर्णयास झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. करी रोड रेल्वे...

अहमदनगर शहराचे नामकरण अहिल्यानगर करण्यास मान्यता…

अहमदनगर शहर तसेच जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. अहमदनगर शहराचे नाव बदलण्याची मागणी अनेक...

वांद्रे ते कुर्ला व्हाया बीकेसी धावणार पॉड टॅक्सी…

मुंबई - महानगरातील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथील सुमारे १५...

मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी स्वीकारला पदाचा कार्यभार…

मुंबई - महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी या पदावर भारत निवडणूक आयोगाने भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी एस. चोकलिंगम यांची नियुक्ती केली. त्यानुसार आज दि. 5 मार्च...

लेक लाडकी’ योजनेसाठी १९ कोटी ७० लाखांचा निधी वितरित – मंत्री आदिती तटकरे…

मुंबई - मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात जन्माला आलेल्या मुलींना जन्मानंतर अनुदान...

निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी…

मुंबई- कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी तसेच शिक्के असल्याचे मुख्यमंत्री सचिवालयाला निदर्शनास आले असून यासंदर्भात मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार...

अजित पवारांकडून राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प विधानसभेत सादर…

मुंबई - राज्याच्या २०२४-२५ वर्षाच्या एकूण खर्चासाठी ६ लाख ५२२ कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत...

Recent articles

spot_img

You cannot copy content of this page