कल्याण - कल्याण परिसरात विक्रीकरीता आणलेला ५.२० लाखांचा गांजा कल्याण गुन्हे शाखेने जप्त करून तीन जणांना अटक केली आहे. गणेश जमखंडी, अमीर शेख, राज पटेल अशी या तिघांची नावे आहेत.
काही इसम मोठया प्रमाणात गांजा या अंमली...
solapur - वारकरी भाविकांना तसेच राज्यातील सर्व जनतेला पांडुरंगाच्या कृपेने सुख, समृद्धी, लाभो त्यांच्या जीवनात ऐश्वर्य व भरभराट येवो असे साकडे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित शासकीय महापुजेच्याप्रसंगी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.
महाराष्ट्राचे आराध्य...
नवी दिल्ली - उत्सव काळादरम्यान मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांची वाढती मागणी लक्षात घेता, यात भेसळ होण्याच्या घटना वाढण्याची शक्यता असते. यामुळे ग्राहकांचे आरोग्य लक्षात घेता, अन्न...
नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आला आहे. तसेच अनेक...
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर NEET – UG चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. नीट परीक्षेचा निकाल शहर तसेच केंद्रनिहाय जाहीर करण्याचा...
नवी दिल्ली - NEET आणि UGC-NET परीक्षेतील पेपर लीकमुळे संपूर्ण देशभरात गदारोळ निर्माण झाल्यानंतर विविध स्पर्धा परीक्षांमधल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं कठोर कायदा...
मुंबई - प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (एप्रिल 2024 ते जुलै 2024) 17 व्या हप्त्याचे वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी, उत्तर प्रदेश...
नवी दिल्ली - व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी करण्यात आलेल्या सर्व याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत. मतपत्रिकेची मागणी करणाऱ्या याचिकाही कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत. ईव्हीएमच्या माध्यमातून...
देशात आज लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. यात १९ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ मतदारसंघांमध्ये संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान झाले. त्यामध्ये...
देशभरात आज (१९ एप्रिल) लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानास सुरूवात झाली असून, १९ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ मतदारसंघांमध्ये मतदान पार पडेल. तर...
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडीने) अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना अटक...
युट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी सिझन २ विजेता एल्विश यादवला नोएडा पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेव्ह पार्टीत बंदी असलेल्या सापांच्या विषाचा वापर केल्याप्रकरणी...