चायनीजच्या दुकानात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट…

Published:

डोंबिवली – डोंबिवली पूर्वेला एका चायनीजच्या दुकानात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.

टीप टॉप स्वीट च्या बाजूला असलेल्या सिद्धी चायनीज या दुकानात संध्याकाळी ५ च्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट झाला असून, या घटनेत  ८ ते ९ जखमी झाले आहेत. जखमींना शास्त्री नगर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच राम नगर पोलीस, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page