thane

अमरावती - अमरावतीच्या सायन्सकोर मैदानाच्या परवानगीवरून प्रहारचे नेते बच्चू कडू आज प्रचंड आक्रमक झाले होते. या परवानगी वरून बच्चू कडूंची अमरावती पोलिसांशी बाचाबाची देखील झाली. मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ उद्या (२४...
ठाणे - ठाण्यातील राबोडी परिसरातून एका सराईत गुन्हेगाराकडून मोठा शस्त्रसाठा खंडणी विरोधी पथक आणि विशेष कृती दल, गुन्हे शाखा, ठाणे शहर पोलिसांनी जप्त केला आहे. शंभु महतो असे याचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडून एकूण ४ पिस्टल,...

कोणतीही करवाढ व दरवाढ नसलेला काटकसरीचा ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प…

ठाणे - कोणतीही करवाढ नसलेला तरीही महसुली खर्चावर नियंत्रण, महसुली उत्पन्न वाढविण्यावर भर, कामांचा दर्जा उत्तम रहावा याकडे विशेष लक्ष देणारा काटकसरीचा सन 2023-...

गांजा विक्री करण्यासाठी आलेला सराईत जेरबंद…

ठाणे - गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या सराईतास मुंब्रा पोलिसांनी अटक करून २२ किलो गांजा जप्त केला. रहेमत खान तमिझ खान असे याचे नाव आहे. ...

ठाण्यात नौपाडा वाहतूक उपविभागातर्फे आरोग्य तपासणी शिबिर…

ठाणे - नौपाडा वाहतूक उपविभागातर्फे ३४ वा रस्ता सुरक्षा अभियान २०२४ अंतर्गत रिक्षा चालक मालक, टेम्पो चालक मालक, पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्यासाठी...

बदलापूरच्या एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट…

बदलापूर - शहरातील खरवई एमआयडीसी परिसरातील एका कंपनीमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली असून, या स्फोटामध्ये ४ ते ५ कामगार जखमी झाले आहेत,...

बांधकाम व्यावसायिकाकडून ५० हजारांची खंडणी घेणारा गजाआड…

ठाणे - बांधकामाची तक्रार मागे घेण्यासाठी बिल्डरकडून ५० हजारांची खंडणी घेताना भारतीय कामगार कर्मचारी महासंघ प्रणित असंघटीत कामगार महासंघाचा वार्ड अध्यक्ष शांताराम शेळके यांना...

ठाणे शहरातील काही भागात मंगळवारी पाणी नाही…

ठाणे - ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील आनंदनगर येथील चिल्ड्र ट्रॉफिक पार्क ते न्यू होरायझन स्कूल पर्यत रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचे कामांतर्गत 450 मिमी व 300 मिमी...

महाराष्ट्र न्यूज दिनदर्शिका २०२४ प्रकाशित…

डोंबिवली - महाराष्ट्र न्यूज दिनदर्शिका २०२४ प्रकाशन सोहळा उत्सहात संपन्न झाला. केंद्रीय मंत्री (भाजप) कपिल पाटील यांच्या हस्ते  महाराष्ट्र न्यूज दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन...

गावांमध्ये एकाच वेळी स्वच्छतेचा पायलट प्रकल्प ठाणे जिल्ह्यात यशस्वी…

भविष्यात देशभरातील सहा लाख गावांमध्ये राबविण्याचा प्रयत्न – केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील... ठाणे - नववर्षाचा संकल्प म्हणून ठाणे जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात एकाच वेळी स्वच्छता...

ठाण्यात QR कोडद्वारे मिळणार झाडांची माहिती…

ठाणे - ठाणे महापालिका क्षेत्रातील उद्यानांमधील झाडांबद्दलची माहिती सहजपणे नागरिकांना मिळावी यासाठी झाडांवर क्यू आर कोड लावण्यात आला आहे. हा कोड मोबाईलवर स्कॅन केल्यावर...

ठाण्यातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई न केल्यास संबंधितांवर…

ठाणे - अनधिकृत बांधकामाबाबत कठोर कारवाईचे धोरण (झिरो टॉलरन्स) ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच, महापालिका क्षेत्रात एकही अनधिकृत प्लिंथ होऊ नये,...

डोंबिवलीत १३ बेवारस मोटार सायकल जप्त…

डोंबिवली - टिळकनगर पो.स्टे डोंबिवली पूर्व हद्दीत एकूण १३ बेवारस मोटार सायकल मिळून आल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, सदर बेवारस मोटार सायकलमध्ये कोणाच्या...

ठामपा क्षेत्रातील दुकाने व आस्थापनांचे नामफलक तपासण्याचे आयुक्तांचे निर्देश…

ठाणे - दुकाने व विविध आस्थापनांचे नामफलक मराठीत ठळक अक्षरात लावण्याचे आदेश मा. सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. याबाबत उद्योग, उर्जा व कामगार विभागाकडून प्रसिद्ध...

Recent articles

spot_img

You cannot copy content of this page