Maharashtra

pune - संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान सासवड-जेजुरी मार्गावरील जेजुरी-बेलसर परिसरात झालेल्याअपघातात तीन वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर काही वारकरी जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्गावर सासवड-जेजुरी मार्गावरील भोंगळे मळा येथे...
dombivali - इमारतीसाठी ठाणे जिल्हा परिषदेची खोटी सही-शिक्के वापरून संबंधित रहिवाशांची फसवणूक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सदर प्रकरणी रहिवाशांनी तक्रार दिल्यानंतर चार जणांविरुद्ध BNS 3(5),318(4),336(2),336(3),340(2),337,338,343 तसेच नोंदणी अधिनियम 1908 चे सेक्शन 82(अ), 82(ब),82(क) नुसार...

राज्यात गेल्या २४ तासात पावसाची दमदार हजेरी; पालघर जिल्ह्यात…

mumbai - राज्यात गेल्या २४ तासात पालघर जिल्ह्यात सर्वाधिक २०३.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून ठाणे जिल्ह्यात 116.4 रायगड जिल्ह्यात 108.7 मुंबई उपनगर जिल्ह्यात...

पुणे-साईनगर शिर्डी एक्सप्रेसचा शुभारंभ…

mumbai - पुणे-साईनगर शिर्डी एक्स्प्रेसला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतून ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहत तर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुण्यातून झेंडा...

भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी खुले…

pune - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुण्यातील प्रसिद्ध श्री.क्षेत्र भीमाशंकर मंदिर तब्बल पाच महिन्यांनंतर सोमवारी (दि. १५) पासून भाविकांसाठी पुन्हा एकदा दर्शनासाठी खुले करण्यात...

शहीद जवान अर्जुन जाधवांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार…

satara - शहीद जवान अर्जुन जाधव यांच्या पार्थिवावर शहापूर ता. कराड येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस दल व भारतीय सैन्य दलाच्या तुकडीने...

महाडीबीटी पोर्टलवर खरीप बियाण्यांचे वितरण…

mumbai - राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने यंदा महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून खरीप हंगामासाठी आवश्यक असलेली...

खेड तालुक्यात गावठी बॉम्बचा स्फोट…

ratnagiri - जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुरडे गोठलवाडी येथे गावठी बॉम्बच्या स्फोट झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात एक १२ वर्षीय मुलगा जखमी...

आंबेनळी घाटात भीषण अपघात…

raigad - महाबळेश्वर-पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात आज पहाटे भीषण अपघात झाला. स्कॉर्पिओ गाडी खोल दरीत कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखी पडलेले सर्व...

सांगलीत 3 ठिकाणी धाड; 9 सिलेंडर जप्त…

sangli - सद्यस्थितीमध्ये आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युध्दाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमिवर जिल्ह्यात एलपीजी सिलेंडर वितरण, इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी फिरत्या दक्षता पथकांचा पहारा ठेवण्यात येत...

६३३ गावे, १६५२ वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा…

mumbai - राज्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या असून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये यासाठी शासनाने विविध जिल्ह्यांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू...

ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर शाई फेक…

Jalna - ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर शाई आणि सुपारी फेकली असल्याचा प्रकार घडला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हि शाई आणि सुपारी फेकली...

४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून खून…

pune - एका ४ वर्षीय मुलीवर ६५ वर्षीय व्यक्तीने बलात्कार करून तिची दगडाने ठेचून हत्या केली असल्याची धक्कादायक घटना पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे...

अवैधरित्या शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या 13 वाहनांवरती कारवाई…

badlapur - महाराष्ट्र मोटार वाहन (स्कूल बसकरिता विनियम) नियम, 2011, दि.22 मार्च 2011 मधील नियम 5 नुसार शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसंबंधीत स्कूल बस धोरणानुसार...

Recent articles

spot_img

You cannot copy content of this page