mumbai - अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवर सध्या सुरू असलेल्या सवलतीच्या दरानेच आणखी एक वर्षभर पथकर आकारणी करण्यास झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूच्या...
नांदेड - बर्डफ्लू आजारासंदर्भात नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. उकळलेली अंडी व शिजवलेले चिकन खाणे मानवी आरोग्यास पूर्णपणे सुरक्षित आहे. जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूची लागण झालेली नाही. त्यामुळे यासंदर्भात समाजमाध्यमांवर फिरणारे संदेश व काही माध्यमातून आलेल्या...
डोंबिवली - डोंबिवली पूर्व बाजीप्रभू चौक वृंदावन हॉटेलच्या वरती राजरोसपणे जुगार अड्डा चालू असून, हा अड्डा रतन नावाचा व्यक्ती चालवत आहे. याबाबत गेल्या ४...
डोंबिवली - एका एक्सप्रेस गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली आणि ठाकुर्ली स्थानकादरम्यान दुपारी २.४५ वाजण्याच्या...
केमिकल कंपनीमुळे डोंबिवली पुन्हा एकदा हादरली आणि बघता बघता डोंबिवली एमआयडीसी परिसरात अग्नितांडव उसळला. 12 जून 2024 च्या सकाळी साडेनऊ वाजता इंडो अमाईन्स या...
डोंबिवली - वाहनांच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या दोघांना कल्याण गुन्हे शाखेने अटक केली आहे. सुहास उर्फ चिंग्या पाईकराव आणि रॉकी उर्फ मोनू चव्हाण अशी या दोघांची...
कल्याण - कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचा बुरुज ढासळल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने यात कोणतीच जीवितहानी झाली नाही.
गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. दुर्गाडी...
कल्याण – कल्याण, डोंबिवली शहरांचा पाणीपुरवठा उद्या गुरुवार ६ जून २०२४ रोजी, १० तास बंद राहणार आहे.
कल्याण डोंबिवली पालिकेकडून कल्याण, डोंबिवली शहरांना पाणी पुरवठा...
डोंबिवली - डोंबिवली एमआयडीसीमध्ये एका कंपनीत मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीच्या बॉयलरमध्ये स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी...
कल्याण - बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बिचुकले यांनी शुक्रवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
कल्याणमध्ये...
डोंबिवली - जबरी चोरीच्या गुन्हयातील एका आरोपीवर डोंबिवली पोलिसांनी एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कठोर कारवाई करून त्याला १ वर्षासाठी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह, कळंबा, कोल्हापूर येथे ठेवण्यात...
डोंबिवली - दरवर्षी प्रमाणे ॐ श्रद्धा मित्र मंडळ सार्वजनिक माघी गणेश उत्सव आयोजित 'डोंबिवलीच्या इच्छापूर्तीचे' याहीवर्षी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात आणि ढोल...
कल्याण - कल्याण पश्चिम परिसरात जनावरांची अवैध वाहतूक करणारा टेम्पो महात्मा फुले चौक पोलिसांनी पकडला आहे. या टेम्पोत अवैधरित्या २० जनावरांची वाहतूक करण्यात येत...