केडीएमसी महापौरांची महाराष्ट्र न्यूजच्या संपादिकांनी घेतली सदिच्छा भेट…

Published:

kalyan – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नवनियुक्त महापौर ऍड. हर्षाली चौधरी-थविल यांची महाराष्ट्र न्यूज संपादिका अमृता पाटणकर यांनी सदिच्छा भेट घेतली.

अमृता पाटणकर यांनी महापौर चौधरी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे महापौर पदासाठी अभिनंदन केले.

त्यावेळी लक्ष्मण हजारे, भानुदास गायकवाड आणि इतर असे महाराष्ट्र न्यूजची टीम उपस्थित होती.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page