kalyan dombivli

गहाळ झालेले एकूण ४० मोबाईल केले परत…

कल्याण - कल्याण डोंबिवली शहरामधील सुमारे ५,००,०००/- रु. किंमतीचे एकूण ४० मोबाईल गुन्हे शाखा, घटक ३ कल्याण पोलिसांनी शोधून ते मोबाईल धारकांना परत केले. कल्याण...

डोंबिवलीत 215 कसूरदार वाहन चालकांवर कारवाई…

डोंबिवली - 215  कसूरदार वाहन चालकांवर वाहतूक विभागाने कारवाई केली आहे. पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा ठाणे शहर डॉ.विनय कुमार राठोड यांच्या संकल्पनेतून ठाणे शहरात एखाद्या...

डोंबिवलीत झाड रस्त्यावर पडले…

डोंबिवली - पूर्वेतील ठाकुर्ली ९० फिट रोडवर झाड रस्त्यावर पडले. हे झाड गुलमोहराचे होते. दुपारच्या सुमारास वाऱ्यामुळे हे झाड रस्त्यावर पडले. एमआयडीसी अग्निशमन दलास...

डोंबिवलीत अतिक्रमण विरोधी पथकाची गाडी नेमकी कोणासाठी?…

डोंबिवली - डोंबिवली पूर्व केडीएमसी 'फ' प्रभाग स्टेशन परिसरातील कैलास लस्सी मंदिर जवळ केडीएमसीच्या अतिक्रमण गाडी समोरच अतिक्रमण वाले बसले असल्याचे चित्र समोर आले...

मी खासदारकीचा राजीनामा द्यायला तयार – श्रीकांत शिंदे…

कल्याण - कल्याण लोकसभा मतदारसंघावरून भाजप-शिवसेना युतीत ठिणगी पडल्याचे समोर आले आहे. भाजपचा कल्याणमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मदत न करण्याचा ठराव झाला आहे....

डोंबिवलीत भाजप मंडळ अध्यक्षावर गुन्हा दाखल

डोंबिवली - भाजपचे मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने नंदू जोशी यांच्यावर शारीरीक...

डोंबिवलीत महावितरणच्या भरारी पथकावर हल्ला…

डोंबिवली - महावितरणच्या भरारी पथकावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पथकासोबत आलेल्या पोलिसांना देखील मारहाण करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार कल्याण ग्रामीण...

डोंबिवलीत ६२ बेशिस्त रिक्षाचालकांवर धडक कारवाई…

डोंबिवली - डोंबिवलीत ६२ बेशिस्त रिक्षाचालकांवर धडक कारवाई करण्यात आली. डोंबिवली वाहतूक उपविभाग आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण यांनी संयुक्तपणे टिळक चौक, डोंबिवली पूर्व व...

डोंबिवलीत बेकायदा इमारतीवर पालिकेची कारवाई…

डोंबिवली - डोंबिवली पूर्वेतील गांवदेवी मंदिराजवळील बेकायदा इमारतीवर केडीएमसी महापालिकाने तोडक कारवाई केली आहे. मानपाडा रोड वर असलेली हि ५ ते ६ मजल्याची इमारत...

डोंबिवलीमध्ये फेरीवाल्यांना कोणाचा धाक उरला आहे कि नाही?…

डोंबिवली - फेरीवाले आणि दुकानातील एका नोकरामध्ये धंदा लावण्यावरून जोरदार भांडण झाल्याची घटना डोंबिवलीतील टिळक टॉकीज गल्लीत घडली. या भांडणात नोकर जखमी झाला. जितू...

डोंबिवलीत डंपरखाली चिरडून एकाचा मृत्यू…

डोंबिवली - डोंबिवली पूर्वेकडील रस्त्यावर डंपरखाली चिरडून एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना संध्याकाळच्या सुमारास घडली. डीएमके जावळी बँकेच्या समोरील रस्त्यावर पायी चालत जात...

दुकानात घुसून ज्वेलर्स मालकाला बेदम मारहाण…

डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार... डोंबिवली - दुकानात घुसून ज्वेलर्स मालकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना डोंबिवली पूर्वेत घडली असून, सदर प्रकरणी राम नगर पोलीस ठाण्यात १३८/२०२३...

Recent articles

spot_img

You cannot copy content of this page