thane - पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील फुगेवाडी, दापोडी आणि हडपसर येथे विषारी गावठी दारूच्या सेवनामुळे १८ जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर भिवंडी येथील मेसर्स रेक्स इंटरनॅशनल या कंपनीवर धाड टाकून मिथेनॉलचा ५,९२९ किलो साठा जप्त करण्यात आला....
ratnagiri - जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुरडे गोठलवाडी येथे गावठी बॉम्बच्या स्फोट झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात एक १२ वर्षीय मुलगा जखमी झाला. प्रणव येसरे असे या मुलाचे नाव असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात...
thane - कल्याण पश्चिमेतील एका ऑफिसमधून लॅपटॉप, प्रिंटर आणि रोख रक्कम चोरी करणाऱ्यास मालमत्ता गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नाशिकच्या मनमाडमधून अटक केली आहे. समीर उर्फ...
डोंबिवली - बैलगाडा शर्यत गोळीबार प्रकरणातील फरार असलेल्या दोघांना कल्याण गुन्हे शाखेने अटक केली आहे. किरण गायकवाड आणि दिपेश जाधव अशी या दोघांची नावे...
Dombivli - मोटार सायकल चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला डोंबिवली पोलिसांनी अटक केली आहे. राम पोटे असे याचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेली...
ठाणे - ठाण्यात एका महिलेचा तिच्या घरात घुसून विनयभंग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ठाण्यातील हाजुरी दर्गा रोड परिसरात रहाणार्या एका महिलेचा विनयभंग...
डोंबिवली - घरफोडी करणाऱ्या एका अल्पवयीन मुलास कल्याण गुन्हे शाखेने अटक करून त्याच्याकडून एकूण ४,२५,०००/- रु. चा मुद्देमाल हस्तगत केला.
पोना सचिन वानखेडे यांना मिळालेल्या...
कल्याण - गावठी कट्ट्यासह एकाला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. केतन बोराडे असे याचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडून २५,६००/- रुपये किंमतीचा देशी बनावटीचा गावठी...
डोंबिवली - घरफोडी चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना मानपाडा पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून अटक करून, ४ गुन्हे उघडकीस आणेल आहेत.
चिंटू चौधरी निशाद आणि बबलू...