Author: Team@mnc23456

बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाची परवानगी…

नवी दिल्ली - बैलगाडा शर्यतींच्या परवानगीबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्रासह इतर राज्यात बैलगाडा...

५५ वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर तैनात करू नका…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश... मुंबई - दुपारच्या उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना सावलीसाठी तात्पुरत्या शेड्स तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. ५५ वर्षांहून अधिक वयाच्या...

तवा प्राथमिक आरोग्य केंद्राला महाविकास आघाडी शिष्टमंडळाची भेट…

पालघर - डहाणू तालुक्यातील मौजे ओसरविरा येथील सोनाली वाघात गरोदर असताना बाळासह मृत पावल्या त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट जिल्हा परिषद पालघर सदस्य अँड. काशिनाथ...

पीओपी मूर्तीतील प्रदूषणकारी घटकाला पर्यायासाठी समिती…

मुंबई - पर्यावरणपूरक उत्सव ही आता काळाची गरज आहे. लोकांमध्ये देखील यासंदर्भात मोठी जागृती निर्माण होत आहे असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्लास्टर...

चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यासंदर्भात कार्यप्रणाली तयार करणार…

मुंबई - महाराष्ट्रात मराठीसह अन्य भाषांतील अनेक चित्रपट प्रदर्शित होत असतात. पण गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही चित्रपटांना चित्रपटगृह मिळत नसल्याच्या...

मंत्रिमंडळ निर्णय…

मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेचे इमारत पुनर्विकास धोरण मुंबई - मागासवर्गीय व्यक्तींना घरे उपलब्ध करून देण्यासाठी मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेत इमारतींचे पुनर्विकास धोरण जाहीर करण्याचा निर्णय...

परीक्षांचे निकाल जाहीर करण्यास विलंब झाल्यास कुलगुरुंना जबाबदार धरले जाईल- राज्यपाल रमेश बैस…

मुंबई - विद्यापीठांच्या विविध परीक्षांचे निकाल तीस दिवसांत आणि उशिरात उशिरा ४५ दिवसांच्या आत जाहीर करण्याचे बंधन असताना देखील बहुसंख्य विद्यापीठे निकाल लावण्यास अक्षम्य...

श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेसाठी ५००० विशेष बसेस सोडणार…

मुंबई - आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरयात्रेकरिता वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने राज्यभरातून ५ हजार  विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. दि. २५ जून...

बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांना अजामीनपात्र गुन्ह्याच्या कक्षेत आणणार…

मुंबई - विना परवाना तसेच मद्यसेवन करून बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या सार्वजनिक वाहन सेवेच्या चालकांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा...

खडकवासला धरणात ९ मुली बुडाल्या…

७ मुलींना बाहेर काढण्यात यश तर २ मुलींचा मृत्यू... पुणे - खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेलेल्या ९ मुली बुडाल्या असल्याची घटना घडली असून, बुडालेल्या ९ जणींपैकी...

मुंबईतील सागरी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा… मुंबई - मुंबईची लाईफलाईन ठरणाऱ्या सागरी महामार्गाला (कोस्टल हायवे) छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ...

स्वस्तात सोने देण्याचे बहाण्याने लुटणाऱ्या टोळीचा म्होरका अटकेत…

ठाणे - स्वस्तात सोने देण्याचे बहाण्याने लुटणाऱ्या टोळीच्या म्होरक्यास ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता शोध पथकाने अटक केली. हरून महादेव सागवेकर असे याचे नाव आहे. मागील...

Recent articles

You cannot copy content of this page