Author: Team@mnc23456

डोंबिवलीचा मानबिंदू दहीहंडी अष्टविनायक मित्र मंडळाने फोडली…

डोंबिवली- मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्साह दिसून येत आहे. मुंबई तसेच ठाणे परिसरात अनेक ठिकाणी दहीहंडीचे भव्यदिव्य आयोजन करण्यात आले आहे. सकाळ पासूनच गोविंदाचा उत्साह...

ठाणे – प्रत्येक अनधिकृत बांधकामावर ताबडतोब गुन्हा दाखल झाला पाहिजे…

ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश... ठाणे - ठाणे महापालिका हद्दीतील वेगवेगळ्या स्थितीतील अनधिकृत बांधकामे हे प्रशासकीय यंत्रणा म्हणून आपल्यासाठी भूषणावह नाही. या अनधिकृत...

शुक्रवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही…

ठाणे - ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या योजनेचा व मे. स्टेम प्राधिकरणाकडून शुक्रवार दिनांक 08/09/2023 रोजी सकाळी 9.00  वाजल्या पासून  ते शनिवार दिनांक 09/09/2023 रोजी सकाळी...

शेतकऱ्यांना प्रथमच केळी पिकावरील सीएमव्ही रोगासाठी नुकसान भरपाई…

मुंबई - जळगाव जिल्ह्यातील २७४ गावांतील १५ हजार ६६३ शेतकऱ्यांच्या केळी पीकांचे सन २०२२ मध्ये सीएमव्ही (कुकुंबर मोझॅक व्हायरस) या रोगामुळे नुकसान झाल्यामुळे त्यांना नुकसानापोटी ...

ठाण्यात घोरपड आढळली…

ठाणे - वागळे इस्टेट परिसरातील पडवळ नगर शाळे मागे, शफीक कंपाउंड येथे छोट्या नाल्यामध्ये एक घोरपड आढळून आली. या घोरपडीची सुखरूप सुटका करण्यात आली...

महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यासह तिघे एसीबीच्या जाळयात…

ठाणे - महाराष्ट्र राज्य विद्युत विज वितरण कंपनीच्या कल्याण भरारी पथकातील सहाय्यक अभियंत्यासह तिघांना ७०,०००/-  रु. लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले...

मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत प्रक्रिया गतिमान करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश…

मुंबई - मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रक्रिया करण्याकरीता नेमलेल्या अपर मुख्य सचिवांच्या समितीने तातडीने कार्यवाही करून महिनाभरात अंतिम अहवाल द्यावा, या कामाला...

एअर होस्टेस हत्या प्रकरणी एकाला अटक…

मुंबई - पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका एअर हॉस्टेसची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणी मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली...

गेंड्याच्या कातडीच्या लोकांसाठी जीव गमावू नका – राज ठाकरे… 

जालना - अंतरवाली सरटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. या भेटीत राज ठाकरे...

जालन्याचे पोलीस अधीक्षक सक्तीच्या रजेवर… 

जालना - अंतरवाली सराटी येथे झालेल्या लाठीचार्जच्या घटनेनंतर पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवले असून अपर पोलीस अधिक्षक आणि उपअधीक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याच्या सूचना दिल्या...

जालना लाठीचार्ज प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार – मुख्यमंत्री शिंदे…

मुंबई - मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवली येथे सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात असल्याचे सांगत मराठा...

‘महेंद्रगिरी’ युद्धनौकेचे जलावतरण…

मुंबई - माझगाव डॉक शिप बिल्डर्समध्ये (एमडीएल) बांधणी करण्यात आलेल्या ‘महेंद्रगिरी’ या युद्धनौकेचे जलावतरण उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड यांच्या हस्ते...

Recent articles

You cannot copy content of this page