डोंबिवलीत १३ बेवारस मोटार सायकल जप्त…

Published:

डोंबिवली – टिळकनगर पो.स्टे डोंबिवली पूर्व हद्दीत एकूण १३ बेवारस मोटार सायकल मिळून आल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, सदर बेवारस मोटार सायकलमध्ये कोणाच्या मालकीची मोटर सायकल असल्यास त्याने ८ दिवसाच्या आत टिळकनगर पोलीस स्टेशन, डोंबिवली पूर्व येथे संपर्क साधावा.

बेवारस मोटार सायकलचा तपशील खालील प्रमाणे…

दिलेल्या मुदतीत मोटार सायकल घेऊन न गेल्यास सदर मोटर सायकलचा लिलाव करण्यात येईल. असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page