thane

महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यासह तिघे एसीबीच्या जाळयात…

ठाणे - महाराष्ट्र राज्य विद्युत विज वितरण कंपनीच्या कल्याण भरारी पथकातील सहाय्यक अभियंत्यासह तिघांना ७०,०००/-  रु. लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले...

भेसळीसाठी साठविलेला 2 कोटी 24 लाखाचा लवंग कांडीचा साठा जप्त…

ठाणे - अन्न व औषध प्रशासनास प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे अन्न प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मे. रिषी कोल्ड स्टोरेज, तुर्भे एमआयडीसी येथे अन्न सुरक्षा व मानदे...

ठाणे महापालिकेच्या रुग्णालयात एका रात्रीत १७ जणांचा मृत्यू…

ठाणे - ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत तब्बल १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत्यू झालेल्या १७ पैकी १३...

ठाण्याच्या काही भागात शनिवारी ५० टक्के पाणी पुरवठा…

ठाणे - ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. २६ आणि ३१चा काही भाग वगळून), कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागामध्ये, वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी...

मिरा-भाईंदर मनपा आयुक्त दिलीप ढोले यांची बदली…

ठाणे – मिरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर यांची नियुक्ती करण्यात आली असून...

समृद्धी महामार्गावर गर्डरसह क्रेन कोसळून अपघात…

ठाणे -  शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम सुरु असताना भीषण अपघात घडला. शहापूर तालुक्यातील सरलंबे इथे काम सुरू असताना हा अपघात झाला. या अपघातात...

भिडे हा समाजघातक किडा, त्याला वेळीच ठेचा – जितेंद्र आव्हाड…

ठाणे - मनोहर भिडे हा खोटारडा माणूस आहे. तो सातत्याने महापुरुष, समाजसुधारकांच्या बाबतीत गरळ ओकत आहे. ज्यांचे विचार सबंध जगाने स्वीकारले. त्या महात्मा गांधी...

गडकरी रंगायतनच्या नूतनीकरणासाठी राज्य सरकारने दिला आठ कोटी रुपयांचा निधी…

ठाणे - ठाणे शहराची ओळख मानल्या जाणाऱ्या आणि नाट्यकर्मी व नाट्य रसिकांची पहिली पसंती असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहातील नूतनीकरणासाठी मुख्यमंत्री...

तानसा धरण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा…

ठाणे - ठाणे जिल्ह्यात असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तानसा धरण परिसरात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे तानसा धरण भरून वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे धरणाखालील व नदीच्या परिसरातील...

ठाणे शहरात रविवार पर्यंत पाणी पुरवठा कमी दाबाने होणार…

ठाणे - ठाणे महापालिका क्षेत्रात पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे उदंचन केंद्र येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच पिसे उदंचन केंद्रात मोठ्या प्रमाणात कचरा गोळा...

ठाणे जिल्ह्यास पुढील 48 तास अतिवृष्टीचा इशारा…

ठाणे - हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठी पुढील 48 तास अतिवृष्टीचा (रेड अर्लट) इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तसेच आवश्यक असेल...

ठाणे – होर्डिंग पडून जीवीतहानी झाल्यास गुन्हा दाखल करणार – आयुक्त बांगर…

ठाणे - वादळी वाऱ्यामुळे पावसाळ्यात होर्डिंग्ज, झाडे उन्मळून पडणे तसेच झाडाच्या फांद्या पडून जीवीत वा वित्त हानी होवून नुकसान होणार नाही या दृष्टीने शहरातील...

Recent articles

spot_img

You cannot copy content of this page