kalyan: भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू…

Published:

kalyan – कल्याण मध्ये भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने एका सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला असल्याची घटना समोर आली आहे. खुशील शंकर वाघे असे या मुलाचे नाव आहे. मोहने गाळेगाव परिसरात ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, खुशीलला भटका कुत्रा चावला होता. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page