Maharashtra

नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के…

मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील काही भागांत आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.2 एवढी होती. यामुळे तेथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण...

गुवाहाटीच्या हॉटेलात शिंदे गटाच्या आमदारांकडून एअर होस्टेसवर अत्याचाराचा प्रयत्न; असीम सरोदेंचा आरोप…

धाराशिव - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार गुवाहाटीला असताना आमदारांनी गुवाहाटीच्या हॉटेलात एअर होस्टेसवर अत्याचाराचा प्रयत्न केला होता, असा गंभीर आरोप ऍड असीम...

बारामती शहर विकासाचे रोल मॉडेल- मुख्यमंत्री शिंदे…

बारामती - नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला स्वतःचे आणि राज्याचे भविष्य घडविण्याची एक मोठी संधी मिळाली आहे, असे सांगत बारामती येथील या मेळाव्यातून २५ हजार युवांना रोजगार...

वर्धा ते कळंब रेल्वेगाडीचा झाला शुभारंभ…

यवतमाळ - वर्धा – यवतमाळ – नांदेड या रेल्वे मार्गावरील वर्धा ते कळंब या रेल्वे गाडीचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. यावेळी...

पोलीस अधिकाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या …

नाशिक - एका पोलीस अधिकाऱ्याने पोलीस ठाण्यातच स्वतःवर गोळी झाडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या अंबड पोलीस...

बबनराव घोलपांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’…

नाशिक - शिवसेना ठाकरे गटाचे नेते बबनराव घोलप यांनी शिवसेना ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' केला आहे. बबनराव घोलप यांनी आपल्या शिवसैनिक पदाचा राजीनामा दिला...

तहसील कार्यालयातून चोरीला गेलेले ईव्हीएम कंट्रोल युनिट सापडले…

मुंबई - सासवड, जि.पुणे येथील तहसील कार्यालयात जनजागृतीसाठी ठेवलेल्या आणि चोरीस गेलेले ईव्हीएम कंट्रोल युनिट पोलिसांना सापडले आहे. याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली...

नांदेड – महाप्रसादातून लोकांना विषबाधा…

नांदेड - नांदेड जिल्हयात महाप्रसादातून लोकांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. एका धार्मिक कार्यक्रमात देण्यात आलेल्या महाप्रसादातून दोन ते अडीच हजार लोकांना विषबाधा...

नवापूर-पुणे बसचा भीषण अपघात…

नंदुरबार - नवापूर-पुणे बसचा भीषण झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोंडाईबारी घाटात चालत्या मालमोटारला मागून धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातात १०...

नवी मुंबई APMC मार्केट २५ जानेवारीला बंद…

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय... नवी मुंबई - नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती २५ जानेवारीला बंद राहणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षणाच्या...

पंतप्रधानांच्या हस्ते सोलापूर-रे नगर येथील 15 हजार घरकुलांचे वितरण…

सोलापूर - केंद्र शासन गोरगरिबांसाठी अनेक कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेतून रे नगर येथे तयार झालेला...

रोह्यातून मोठा शस्त्रसाठा जप्त…

रायगड - रोहा शहरातील एका घरातून स्थानिक गुन्हे शाखेने मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. यामध्ये बंदूक, रिवॉल्वर, तलवारी, चाकू, दारूगोळा आदींचा समावेश आहे.  पोलिसांनी मिळालेल्या...

Recent articles

spot_img

You cannot copy content of this page