ठाणे - ठाणे महापालिकेस भातसा नदीवरील पिसे बंधाऱ्यातून 250 द.ल.लि. प्रतिदिन पाणीपुरवठा करण्यात येत आहे. बृहन्मुंबई म.न.पा मार्फत पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिममधील एअर ब्लॅडर...
धनगर समाजाच्या उन्नतीच्या योजना प्रभावीपणे राबविणार
सनियंत्रण करण्यासाठी समिती
धनगर समाजाच्या उन्नतीकरिता प्रभावीपणे योजना राबविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक शक्तीप्रदत्त समिती नियुक्त करण्याचा निर्णय लेल्या मंत्रिमंडळ बैठकीत...
भिवंडी - एका टेक्सटाईल कंपनीत आग लागल्याची घटना घडली. वळपाड्यातील पारसनाथ कंपाऊंड येथील एका उशा बनवणाऱ्या कंपनीत आग लागली. दुर्दैवाने या आगीत १ महिला...
मुंबई - मालेगाव शहरातील कापड व्यवसायातील विविध करदात्यांना बनावट पावत्या जारी करण्यात सक्रियपणे सहभागी असणाऱ्या नोंदणीकृत वस्तू व सेवाकर सल्लागाराला पकडण्यात यश आले असल्याचे...
मुंबई - मुंबईतील हिरे उद्योग गुजरातमध्ये स्थलांतर होत असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. हिरे आणि दागिने उद्योगाला प्रोत्साहन देण्याचेच राज्य शासनाचे धोरण आहे. त्यामुळेच...
निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु
मराठवाड्यातील निजामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा -कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात...
मुंबई - मराठा आरक्षणाच्या उपसमितीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे. ज्यांच्या...
अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे (उर्ध्व प्रवरा प्रकल्प) धरणाचे जलपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. उर्ध्व प्रवरा प्रकल्प डावा कालवा हा...
ठाणे - कोटक महिंद्रा बँकेच्या ऑफीसमधून चोरटयांनी ६ लॅपटॉप लंपास केले असल्याची घटना घडली असून, याप्रकरणी चोरी करणा-या दोघांना श्रीनगर पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली....
कोल्हापूर - छत्रपतींची राजधानी असलेल्या करवीर नगरीत पारंपरिक विजयादशमीचा सोहळा ऐतिहासिक दसरा चौकात मावळतीच्या सुवर्णकिरणांच्या साक्षीने दिमाखात साजरा झाला.
कोल्हापूरच्या शाही दसऱ्याला यावर्षी महाराष्ट्र शासनाकडून...
मुंबई - मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा शब्द मी दिला आहे. त्यामुळे माझ्या बंधुंनो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका. कुटुंबासाठी तुम्ही लाखमोलाचे आहात, असे भावनिक...