Author: Team@mnc23456

इरशाळगड येथे बचाव कार्यास प्राधान्य देत युद्धपातळीवर मदत…

रायगड - रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळ दुर्गम भागातील इरशाळगडाच्या पायथ्याशी आदिवासी पाड्यावर दरड कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी व मदतकार्याला गती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने...

कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील सर्व शाळांना उद्या सुट्टी…

कल्याण - कल्याण डोंबिवली परिसरामध्ये अतिवृष्टी होत असल्याने व पावसाचा जोर सुरुच असल्याने विद्यार्थी व शिक्षकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उद्या गुरुवार दि. २०/०७/२०२३ रोजी कल्याण...

‘मागासलेला’ शब्दापासून मराठवाड्याची मुक्ती करू – मुख्यमंत्री शिंदे…

मुंबई - मराठवाड्याला ‘मागासलेला’ या शब्दापासूनच मुक्ती मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्न करीत असून मराठवाड्याच्या विकासाच्या वाटा खुल्या झाल्या आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मराठवाडा...

रेल्वे ट्रॅकवरून चालताना बाळ हातातून निसटून पाण्यात पडले… 

कल्याण - कल्याण-ठाकुर्ली रेल्वे मार्गावर अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. नाल्यावरुन जात असताना ४ महिन्यांचे बाळ हातातून निसटून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. मिळालेल्या माहितीनुसार...

चिपळूण परिसर, वाशिष्ठी नदीच्या पूरस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा…

मुंबई - कोकणातील चिपळूण आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे वाशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून नदीच्या पाण्याने धोकापातळी  गाठली आहे. चिपळूण...

महाराष्ट्र पोलीस भरतीची २३ जुलै रोजी लेखी परीक्षा…

मुंबई - सशस्त्र पोलीस शिपाई भरती -२०२१ शारीरिक चाचणी मधील २ हजार ५६२ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार २३...

गोवंशीय जातीच्या जनावरांची तस्करी करणारा जेरबंद…

कल्याण - गोवंशीय जातीच्या जनावरांची तस्करी करणाऱ्या एकास बाजारपेठ पोलिसांनी अटक करून एकूण ८ जनावरांची सुटका केली. साबीर मेहमूद हसन चौधरी असे अटक करण्यात...

माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अत्याचार झालेला नाही – किरीट सोमय्या…

मुंबई - भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून,कथित व्हायरल व्हिडिओ...

उत्तर व दक्षिण कोकणासह मध्य महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा…

मुंबई - भारतीय हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, जळगाव, कोल्हापूर, सातारा, जालना, औरंगाबाद या जिल्ह्यांतील काही ठिकाणी मंगळवार १८ जुलै...

बोगस खते आणि बियाणे विक्रीसंदर्भात लवकरच कडक कायदा आणणार – उपमुख्यमंत्री फडणवीस…

मुंबई - राज्यात विविध भागांत मागील वर्षीच्या तुलनेत 80 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र पुणे विभाग आणि नाशिक विभागातील काही भागात पेरणी झालेल्या...

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात…

मुंबई - विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात आज विधानसभेत वंदेमातरम् आणि राज्यगीताने झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य...

विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा…

नवी दिल्ली - महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या १२ आमदारांवरील स्थगिती उठवली आहे. यासंदर्भात सरन्यायाधीश...

Recent articles

You cannot copy content of this page