संसदेचे विशेष अधिवेशन सप्टेंबरमध्ये…

Published:

नवी दिल्ली – केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विटरवरून दिली आहे.

१७ व्या लोकसभेचे हे १३ वे अधिवेशन तर राज्यसभेचे हे २६१ वे अधिवेशन असेल. या विशेष अधिवेशनात ५ बैठका घेण्यात येणार आहेत. अमृत काळात होणाऱ्या या अधिवेशनात साधक-बाधक चर्चा होण्याची शक्यता असल्याचे ट्विट संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी केले आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page