Author: Team@mnc23456

एसटी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर…

मुंबई - राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यासाठी आज मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. अनेक जिल्ह्यातून पहाटेपासूनच या संपाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे...

बैलगाडा शर्यत गोळीबार प्रकरणातील फरार असलेले दोघे गजाआड…

डोंबिवली - बैलगाडा शर्यत गोळीबार प्रकरणातील फरार असलेल्या दोघांना कल्याण गुन्हे शाखेने अटक केली आहे. किरण गायकवाड आणि दिपेश जाधव अशी या दोघांची नावे...

सिंधुदुर्ग राजकोट पुतळा प्रकरणी चेतन पाटील याला अटक…

कोल्हापूर - मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या दोन...

बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटरवर छापा…

pune - पुण्यात दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. दहशतवाद विरोधी पथकाने कोंढवा परिसरात सुरू असलेल्या बनावट टेलिफोन एक्सचेंजवर छापा टाकून बनावट सिम...

मुंबईत म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी…

मुंबई - ‘म्हाडा’च्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील २०३० सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीतील विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) व ३३ (७) व ५८ अंतर्गत पुनर्विकास...

शिवरायांचा पुतळा कोसळला…

Sindhudurg - मालवण राजकोट किनारी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुर्णाकृती पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी घडली आहे. ४ डिसेंबर २०२३ रोजी...

मंत्रिमंडळ निर्णय…

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या...

मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर गणेशोत्सवदरम्यान जड वाहनांना वाहतूक बंदी…

मुंबई - गणेशोत्सवासाठी गणेश मुर्तीचे आगमन, गणेशमुर्तीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास आदींसाठी सार्वजनिक हितास्तव मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर...

मविआचा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर, हायकोर्टाचा निर्णय…

मुंबई - बदलापूर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर राज्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने...

MPSC परीक्षा पुढे ढकलली…

पुणे - २५ ऑगस्टला होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. एमपीएससीच्या बैठकीत २५ ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. आज रोजी आयोजित आयोगाच्या...

बदलापूरच्या घटनेनंतर शाळांसाठी नियमावली जाहीर…

मुंबई - शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांची सुरक्षा देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यासाठीच्या  उपाययोजनांसंदर्भात शासन स्तरावरून वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आले असून या उपायोजनांशी तडजोड केली जाणार नाही, असे...

मविआकडून २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक…

मुंबई - बदलापूरात अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीकडून २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी विरोध पक्ष कोणतेही...

Recent articles

You cannot copy content of this page