mumbai

आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’ मध्ये यंदा प्रथमच होणार शिवजयंतीचा उत्सव…

मुंबई – आग्रा किल्ल्याचा ‘दिवाण-ए-आम’ यंदा प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या जयघोषाने निनादणार आहे. हा योग कित्येक दशकानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र शासन आणि सामाजिक संस्थांच्या...

मंत्रिमंडळ निर्णय…

राज्यात कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करणार मुंबई - राज्यात १० वी व १२ वीच्या परीक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी पूर्ण राज्यात “कॉपीमुक्त अभियान” राबविण्यात येणार आहे....

‘वंदे भारत’ एक्सप्रेसला प्रधानमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा…

मुंबई - रेल्वे वाहतूक ही भारताच्या गतिमान विकास आणि सुखकर प्रवास यांचे प्रतिबिंब आहे. आपल्या देशाला जोडण्यात भारतीय रेल्वेची मध्यवर्ती भूमिका राहिली असून ‘वंदे...

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा विस्तार…

मुंबई - राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा राज्यभर विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे...

मुंबईत मुख्यमंत्री सचिवालय कक्ष…

मुंबई - मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर असलेली कामे आणि त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने स्वीकारण्यासाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री...

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारी पासून…

मुंबई - राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार 27 फेब्रुवारी ते 25 मार्च 2023 दरम्यान होणार आहे. या अधिवेशनात सन 2023-24 चा अर्थसंकल्प गुरुवार, 9 मार्च रोजी सादर केला जाणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार...

कोळीवाडे हे मुंबईचे वैभव – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

मुंबई - कोळीवाडे हे मुंबईचे वैभव आहे. कोळी बांधवांची संस्कृती जपण्यासाठी, ती वाढविण्यासाठी तसेच अनेक वर्षे मुंबईत राहणाऱ्या कोळी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कोळीवाड्याचे सर्व प्रश्न...

बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवा सुरू…

मुंबई - बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवेचा बंदरे विकास मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते बेलापूर येथे शुभारंभ झाला. या उपक्रमाच्या माध्यमातून...

मोटार सायकल चोरी करणाऱ्यास अटक…

मुंबई - नशेसाठी मोटार सायकल चोरी करणा-यास गुन्हे शाखा कक्ष १ काशिमीरा पोलिसांनी अटक करून एकूण ९ गुन्हे उघडकीस आणेल.  विघ्नेश उदय मिश्रा असे...

आंबा बागायतदारांच्या मागण्यांसाठी ‘आंबा बोर्ड’ स्थापन करणार – उदय सामंत…

मुंबई - आंब्याला हमीभाव मिळावा आणि आंबा बागायतदारांच्या मागण्या, समस्या सोडविण्यासाठी काजू बोर्डाच्या धर्तीवर स्वतंत्र ‘आंबा बोर्ड’ स्थापन करण्याचा निर्णय उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री...

६ लाखांचा गुटखा जप्त…

मुंबई - महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला ६,२४,०००/- रु. किंमतीचा गुटखा गुन्हे शाखा कक्ष - ११ पोलिसांनी जप्त करून दोघांना अटक केली. राहुल धनबहादूर दास...

मुंबई विद्यापीठाच्या ३ फेब्रुवारी पासून होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित…

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या ३ फेब्रुवारी पासून होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या परीक्षेच्या कामकाजावरील बहिष्काराच्या आंदोलनामुळे...

Recent articles

spot_img

You cannot copy content of this page