Maharashtra

राज्याचा दहावीचा निकाल ९५.८१ टक्के…

मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा दहावीच्या परीक्षेचा निकाल ९५.८१ टक्के निकाल लागला...

पुणे अपघात प्रकरणी बाल न्याय मंडळाचा मोठा निर्णय…

पुणे - पुणे अपघात प्रकरणी बाल न्याय मंडळाने मोठा निर्णय दिला आहे. अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करण्यात आला असून आता त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात...

विशाल अग्रवालांवर वंदे मातरम संघटनेकडून शाई फेकण्याचा प्रयत्न…  

पुणे -  हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कोर्टात सादर करण्यासाठी विशाल अग्रवाल यांना पोलीस...

महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर!…

मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या (HSC) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदाही मुलींनीच बाजी...

शांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल…

नाशिक - नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार स्वामी शांतिगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ईव्हीएम मशिनला हार घातल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. स्वामी...

बारावीच्या निकालाची तारीख ठरली…

पुणे - महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. मंगळवारी २१ मे रोजी दुपारी १ वाजता बारावीचा निकाल...

छत्रपती संभाजीनगरमध्ये तुफान राडा…

छत्रपती संभाजीनगर - छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभा निवडणुकांच्या प्रचार रॅली दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह महायुती आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने- सामने आले त्यावेळी त्यांच्यात...

दाभोलकर हत्याप्रकरणी दोघांना जन्मठेप, तिघे निर्दोष…

पुणे -  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला असून, पाचपैकी तीन आरोपींना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने...

सांगोल्यात मतदाराने EVM जाळले…

सोलापूर - सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथे एका मतदाराने पेट्रोल टाकून ईव्हीएम जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. संतापलेल्या मतदाराने थेट ईव्हीएम मशीनला आग लावली. मतदान...

सुषमा अंधारेंचे हेलिकॉप्टर क्रॅश…

रायगड - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे. महाडमध्ये ही घटना घडली...

शिवसेनेकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर…

नाशिक - नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला असून, नाशिकची जागा ही शिवसेनेला मिळाली आहे. नाशिकमध्ये शिवसेनेकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे....

नांदेडमध्ये तरुणाने कुऱ्हाडीने फोडली EVM मशीन…

नांदेड - नांदेड लोकसभा मतदारसंघातील एका केंद्रात तरुणाने कुऱ्हाडीने ईव्हीएम मशीन फोडल्याची घटना घडली आहे. बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील मतदान केंद्रावर मतदान शांततेत सुरू...

Recent articles

spot_img

You cannot copy content of this page