मालगाडी रुळावरून घसरली…

Published:

पालघर – पालघर रेल्वे स्थानकात मालगाडीचे काही डबे रुळावरून घसरले असल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास गुजरातकडून मुंबईच्या दिशेने येणारी मालगाडी रुळावरून घसरली.

गार्डसह शेवटचे ६ डबे रुळावरून घसरले आणि ते २ आणि ४ क्रमांकांच्या रुळावर आले. दरम्यान मालगाडी घसरल्याने, मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा ठप्प झाली आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page