छत्रपती संभाजीनगरमध्ये तुफान राडा…

Published:

छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभा निवडणुकांच्या प्रचार रॅली दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह महायुती आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने- सामने आले त्यावेळी त्यांच्यात जोरदार राडा झाला. क्रांती चौकात हि घटना घडली असून, दोन्ही कडून जोरदार घोषणाबाजी आणि आक्रमक पद्धतीची भाषा वापरण्यता आली. या प्रकारानंतर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून,  शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे तर शिवसेना शिंदे गटाकडून संदीपान भूमरे आंही एमआयएमकडून इम्तियाज जलील निवडणूक लढत आहेत.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page