Author: Team@mnc23456

केडीएमसीच्या ३०३.१२ कोटी रकमेच्या प्रस्तावास शासनाची मंजुरी…

मुंबई - महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांचे मार्गदर्शनाखाली,केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियानाची अंमलबजावणी करणेकामी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील ४ कामांचा समावेश अमृत २.०...

मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून अजित पवार संतापले…

मुंबई - विधानसभेत आज कामकाज सुरु झाले तेव्हा सात मंत्री अनुपस्थित होते. यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार चांगलेच सांतापले. आज आठ लक्षवेधी होत्या. मात्र, सभागृहात...

अवकाळी पावसाचा इशारा; शेतमालाची काळजी घेण्याचे आवाहन…

अकोला – प्रादेशिक हवामान विभाग नागपुर यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार जिल्ह्यात मंगळवार दि.१४ ते शनिवार दि. १८ मार्च दरम्यान विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या...

तडीपार आरोपीला बाजारपेठ पोलिसांनी केली अटक…

कल्याण - बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील तडीपार असलेल्या हिस्ट्रीशिटर आरोपीला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारे रेकॉर्डवरील तडीपार आरोपी उमेर नविद शेख...

शितल, तू लढ आम्ही सगळ्या तुझ्या सोबत आहोत – चित्रा वाघ…

मुंबई - शिवसेना प्रवक्त्या शितल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणावर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शितल, तू लढ आम्ही सगळ्या तुझ्या...

जुनी पेन्शन योजनेसाठी समिती नेमणार…

संपावर जाण्याचा निर्णय मागे घ्यावा; मुख्यमंत्र्यांचे कर्मचारी संघटनांना आवाहन... मुंबई - राज्य शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य...

संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना पत्र…

भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर ५०० कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप... मुंबई - भाजप आमदार राहुल कुल यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी...

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा…

मुंबई - राज्यात अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली....

महाराष्ट्र न्यूज तर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा…

डोंबिवीली - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या महिलांचा सन्मान महाराष्ट्र न्यूज तर्फे करण्यात आला. महाराष्ट्र न्यूज च्या वतीने कर्तव्य जननी...

पुणेकरांना मिळकत करात सवलत देण्यासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक…

मुंबई - पुणे महानगरपालिकेमार्फत स्वतःच्या मालकीच्या घरात राहत असल्यास घरपट्टीमध्ये ४० टक्के सवलत मिळत होती. ही सवलत पुन्हा सुरू करण्याबाबत पुणेकर नागरिकांची मागणी लक्षात...

हक्कभंगाच्या नोटिशीला संजय राऊतांचे उत्तर; म्हणाले…

मुंबई - ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाच्या हक्कभंग नोटिशीला उत्तर दिले आहे. संपूर्ण विधीमंडळाबाबत मी कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केले नसून माझे वक्तव्य...

घरफोडी करणारे दोघे अटकेत…

डोंबिवली - घरफोडी करणाऱ्या दोघांना मानपाडा पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून २१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. सरुद्दीन ताजुद्दीन शेख आणि महम्मद जिलानी इसा शहा अशी...

Recent articles

You cannot copy content of this page