mumbai

उत्तर व दक्षिण कोकणासह मध्य महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा…

मुंबई - भारतीय हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, जळगाव, कोल्हापूर, सातारा, जालना, औरंगाबाद या जिल्ह्यांतील काही ठिकाणी मंगळवार १८ जुलै...

बोगस खते आणि बियाणे विक्रीसंदर्भात लवकरच कडक कायदा आणणार – उपमुख्यमंत्री फडणवीस…

मुंबई - राज्यात विविध भागांत मागील वर्षीच्या तुलनेत 80 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र पुणे विभाग आणि नाशिक विभागातील काही भागात पेरणी झालेल्या...

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात…

मुंबई - विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात आज विधानसभेत वंदेमातरम् आणि राज्यगीताने झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य...

कलंकीचा काविळ! फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार…

मुंबई - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंक आहेत, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करून जोरदार...

शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीचा तगादा नको – मुख्यमंत्री शिंदे…

मुंबई - नाशिक जिल्हा बॅंकेकडून कर्जधारक शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची...

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलै पासून…

मुंबई - राज्य विधिमंडळाचे सन २०२३ चे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत मुंबई येथे होणार आहे. याबाबतची घोषणा विधानसभा कामकाज...

नीलम गोऱ्हेंचा मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश…

मुंबई - ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ...

रुजू न झालेल्या अधिकाऱ्यांना महसूल मंत्र्यांचा अल्टीमेटम…

मुंबई - नियुक्ती दिलेल्या पदाचा पदभार अद्यापही न स्वीकारलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आता थेट कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. महसूल विभागाशी संबंधित असलेली सर्व सामान्य...

अचानक असं काय संकट आलं की तुम्हाला आपली निष्ठा – रोहित पवार…

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे दिलीप वळसे-पाटील अजित पवारांसोबत गेल्याने आमदार रोहित पवार यांनी वळसे-पाटील यांच्यावर जोरदार...

त्यापेक्षा आम्ही पोरी परवडल्या – सुप्रिया सुळे…

मुंबई - आपल्या वडिलांना म्हणायचं घरी बसा आणि आशिर्वाद द्या, त्यापेक्षा आम्ही पोरी परवडल्या, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना...

राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला? – अजित पवार…

मुंबई - राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना केला आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर...

मंत्रिमंडळ निर्णय…

राज्यातील नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना गती हरित हायड्रोजन धोरण जाहीर, ८ हजार ५०० कोटीस मान्यता नवीकरणीय ऊर्जा आणि हरित हायड्रोजन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या हरित हायड्रोजन धोरणास...

Recent articles

spot_img

You cannot copy content of this page