मुंबई - मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा शब्द मी दिला आहे. त्यामुळे माझ्या बंधुंनो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका. कुटुंबासाठी तुम्ही लाखमोलाचे आहात, असे भावनिक...
मुंबई - राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम दिनांक १ नोव्हेंबर पासून सुरू करण्याची मान्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिली. यंदा १४.०७...
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबईतून शासकीय बँकिंग व्यवहार करता येणार
शासकीय कार्यालयांच्या बँकिंग विषयक व्यवहार आणि सार्वजनिक उपक्रम महामंडळे यांच्याकडील निधी गुंतवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी...
मुंबई - राज्यात 5 महिन्यांत 29 हजार मुली व महिला बेपत्ता झाल्याचे वृत्त विविध माध्यमांतून प्रसारीत झाले आहे. पण, पोलीस विभागामार्फत प्राप्त माहितीनुसार यात तथ्य नसल्याचे...
मुंबई - ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागाने हि परवानगी दिली आहे. त्यानुसार...
मुंबई - बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत वर्ल्ड बँकेकडून अर्थसहाय्य प्राप्त करून देण्यासाठी जिल्हानिहाय कृषी उत्पादक कंपन्यांची संख्या (लक्ष्यांक)...
मुंबई - शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. १३ ऑक्टोबर ऐवजी ही सुनावणी आता १२ ऑक्टोबरला दुपारी २ वाजता होणार आहे....
मुंबई - राज्यातील एकूणच आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट होण्याच्या दिशेने राज्य शासनाने मोठे पाऊल टाकले आहे. सार्वजनिक आरोग्यावरील खर्च दुप्पट करणे, सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व सुविधांयुक्त...
मुंबई - मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) व समिती सदस्य...
मुंबई - महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने १६५.७८ कोटी रुपयांच्या बनावट विक्री बिलांच्या आधारे बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) संदर्भात शासनाची २७.७४ कोटी रुपयांच्या...
नवी दिल्ली - राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, महापालिका व नगरपालिकांची रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारितील रुग्णालयांना तात्काळ भेट...
मुंबई - अनधिकृत नर्सिंग होमच्या माध्यमातून बालकांची विक्री करणारे बोगस डॉक्टर आणि एजंटसह ६ जणांच्या टोळीला ट्रॉम्बे पोलीसांनी अटक केली आहे.
गोरीबी उस्मान शेख, शबाना...