national

युट्यूबर एल्विश यादवला अटक… 

युट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी सिझन २ विजेता एल्विश यादवला नोएडा पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेव्ह पार्टीत बंदी असलेल्या सापांच्या विषाचा वापर केल्याप्रकरणी...

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले…

नवी दिल्ली - लोकसभा निवडणूक २०२४ ची तारीख जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत आज निवडणुकांची घोषणा केली. देशात एकूण ७ टप्प्यात मतदान...

लोकसभेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर…

नवी दिल्ली - लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये १६ राज्य आणि २ केंद्रशासित प्रदेशांतील १९५ उमेदवारांची यादी...

गॅस सिलेंडरच्या दरात वाढ…

एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. देशातील ऑईल कंपन्यांनी आजपासून (1 मार्च) ही दरवाढ लागू केली आहे. ही वाढ १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या...

जेष्ठ गायक पंकज उधास यांचे निधन…

मुंबई - जेष्ठ गझल गायक पंकज उधास यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंकज उधास यांच्या कुटूंबियांकडून त्यांच्या...

भाजपकडून महाराष्ट्रातील राज्यसभेसाठी तीन जणांना उमेदवारी जाहीर…

नवी दिल्ली - भाजपकडून महाराष्ट्रातील आपल्या राज्यसभा निवडणुकीतील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रामधून अशोक चव्हाण, डॉ. अजित गोपछडे आणि मेधा कुलकर्णी...

काँग्रेसकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर…

नवी दिल्ली - राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसच्या माजी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यावेळी राज्यसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत....

माजी पंतप्रधान नरसिंह राव, चौधरी चरणसिंह आणि एम.एस. स्वामीनाथन यांना ‘भारतरत्न’…

नवी दिल्ली - माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव, माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह आणि कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाचे योगदान देणारे डॉ. एम.एस.स्वामीनाथन यांना भारतररत्न हा देशाचा सर्वोच्च...

आरबीआयकडून रेपो रेट सलग सहाव्यांदा ‘जैसे थे’…

भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यामध्ये सलग सहाव्यांदा रेपो दर साडे सहा टक्क्यांवर कायम ठेवला आहे. किरकोळ चलनफुगवट्याचा दर ४ टक्के इतक्या...

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर…

नवी दिल्ली - भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' पुरस्कार जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी...

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय…

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निकाल जाहीर करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मुदतवाढ दिली आहे. सुप्रीम कोर्टाने १५...

प्रजासत्ताक दिनासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर राज्याचा चित्ररथ…

नवी दिल्ली - कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्या वतीने ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर होणार आहे....

Recent articles

spot_img

You cannot copy content of this page