Author: Team@mnc23456

मार्ड डॉक्टरांच्या मागण्यांबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होणार – अजित पवार…

मुंबई - मार्ड संघटनेच्या डॉक्टरांचे प्रश्न सुटावेत, यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्यामुळेच गेल्या ७ फेब्रुवारीला सेंट्रल मार्ड संघटनेच्या मागण्यांबाबत बैठक घेऊन सर्वमान्य तोडगा काढण्यात...

जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीवर डोंबिवली पोलिसांनी केली कारवाई…

डोंबिवली - जबरी चोरीच्या गुन्हयातील एका आरोपीवर डोंबिवली पोलिसांनी एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कठोर कारवाई करून त्याला १ वर्षासाठी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह, कळंबा, कोल्हापूर येथे ठेवण्यात...

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षणाचा मार्ग मोकळा – उपमुख्यमंत्री फडणवीस…

मुंबई - राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात बोलविलेल्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गात शिक्षण व नोकरीमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याचे विधेयक...

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ फेब्रुवारीपासून…

मुंबई - राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सोमवार, दि. 26 फेब्रुवारी ते शुक्रवार, दिनांक 1 मार्च या कालावधीत होणार आहे. दरम्यान, राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प दिनांक 27...

पोलीस अधिकाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या …

नाशिक - एका पोलीस अधिकाऱ्याने पोलीस ठाण्यातच स्वतःवर गोळी झाडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या अंबड पोलीस...

मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर…

मुंबई - मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले आहे. विधानसभेत आज मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते. या अधिवेशनात आवाजी मतदानाने...

शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न!…

पुणे - छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकोट किल्ले हा आपला ठेवा असून तो जपण्याचा प्रयत्न नक्की करु. पहिल्या टप्प्यात शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित विविध...

वृद्ध दाम्पत्याच्या खून प्रकरणी दोघे जेरबंद…

ठाणे - ठाण्यातील मानपाडा परिसरात राहणाऱ्या समशेर बहादुर सिंग आणि मिना समशेर सिंग या वृद्ध दाम्पत्याच्या खून प्रकरणी चितळासर मानपाडा पोलिसांनी दोघांना अटक केली...

दिल्लीत रेल्वेचा अपघात…

दिल्ली - दिल्लीत रेल्वेचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली विभागातील पटेल नगर-दयाबस्ती सेक्शनवर मालगाडीचे ८ डबे रुळावरून घसरले. शहरातील जाखिरा...

धनगर आरक्षणाच्या सर्व याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळल्या…

मुंबई - धनगर समाजाला अनुसूचित जाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, ही मागणी करणाऱ्या सर्व याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळल्या आहेत. धनगर समाजाला अनुसूचित जाती (एसटी) प्रवर्गातून...

राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारला सादर…

मुंबई - राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना...

बबनराव घोलपांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’…

नाशिक - शिवसेना ठाकरे गटाचे नेते बबनराव घोलप यांनी शिवसेना ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' केला आहे. बबनराव घोलप यांनी आपल्या शिवसैनिक पदाचा राजीनामा दिला...

Recent articles

You cannot copy content of this page