स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट…

Published:

नागपूर –  स्फोटक तयार करणाऱ्या एका कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धामना परिसरातील चामुंडी बारुद या स्फोटके तयार करणाऱ्या कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटत ५ जणांचा मृत्यू झाला असून, काही कामगार जखमी झाले आहेत.

जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून, आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page