पुण्यात मुसळधार पाऊस!…

Published:

पुणे – पुण्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. ढगाच्या गडगडाटासह पाऊस सुरु झाला. अचानक आलेल्या पावसानं पुणेकरांची तारांबळ उडाली. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. शिवाजी नगर, जेएम रस्ता, हडपसर, सिंहगड रोड परिसर, वारजे या सर्व भागात जोरदार पाऊस होत आहे.

पावसामुळे पुणेकरांचे प्रचंड हाल झाले आहेत. शहरातील रस्त्यांना नद्यांचे रुप आल्याचे दिसून आले.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page