Author: Team@mnc23456

जेष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन…

मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी वांद्रे येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला....

भारताची चांद्रयान ३ मोहीम यशस्वी… 

भारताची चंद्र मोहीम चांद्रयान- ३ यशस्वी ठरली आहे. भारताचे चांद्रयान हे चंद्रावर अत्यंत यशस्वीपणे उतरले आहे. इस्रोचे चांद्रयान- ३ आज २३ ऑगस्ट रोजी ६...

रेल्वे पूल कोसळून १७ जणांचा मृत्यू…

मिझोराम - बांधकाम सुरू असलेला रेल्वे पूल कोसळला असून, या घटनेत १७ कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मिझोरमची राजधानी आयजोल पासून...

राज्यातील २ लक्ष मेट्रिक टन कांदा नाफेडने खरेदी करण्याचा निर्णय ऐतिहासिक – मुख्यमंत्री शिंदे…

मुंबई - राज्य शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या अडीअडचणीत धाऊन गेले आहे. प्रसंगी निकषाबाहेर जाऊन मदतही केली आहे. कांदा प्रश्नी देखील राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे...

पुण्यात १ कोटींचे अफीम जप्त…

पुणे - १ कोटींचे अफीम अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पोलिसांनी जप्त करून तिघांना अटक केली. सुमेर जयरामजी बिष्णोई, चावंडसिंग मानसिंग राजपूत,...

डोंबिवलीत चक्क मेकअप आर्टिस्ट महिलांनी दागिने आणि पैसे केले लंपास…

डोंबिवली -  मेकअप आर्टिस्ट असलेल्या दोन महिलांनी एका महिलेच्या पर्समधून दागिने आणि पैसे चोरी केले असल्याची घटना डोंबिवली पूर्वेत घडली आहे. सदर प्रकरणी डोंबिवली...

कंटेनरचा भीषण अपघात…

पुणे - मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर कंटेनर पलटी होऊन भीषण अपघात झाला असून, या अपघातात दोघांचा मृत्यू तर ४ जण गंभीर झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईच्या...

घरफोडीच्या गुन्ह्यात महिलेला अटक…

मुंबई - घरफोडी चोरीच्या गुन्ह्यात एका महिलेला गुन्हे शाखा कक्ष ३ विरार पोलिसांनी अटक केली. मिनता राजभर असे या महिलेचे नाव आहे. विठ्ठल हेवन अपार्टमेंटच्या...

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित…

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघाची सिनेट निवडणूक कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. विद्यापीठाने परिपत्रक काढून या निवडणुकीला स्थगिती दिली आहे. पुढील आदेशापर्यंत...

कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीची हत्या…

कल्याण - एका १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना कल्याणमधील तिसगाव परिसरात घडली. या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झाला असून, या...

२ देशी पिस्टल आणि ५ जिवंत काडतुसांसह दोघे गजाआड…

मुंबई - अवैध अग्निशस्त्रे व दारुगोळा विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना २ देशी पिस्टल आणि ५ जिवंत काडतुसांसह कक्ष ११, कांदिवली पोलिसांनी अटक केली. निलेश आणि...

डोंबिवलीत बनावट कागदपत्रांच्या आधारे वडिलोपार्जित जागा बळकवण्याचा प्रयत्न…

डोंबिवली - डोंबिवलीत बनावट कागदपत्रांच्या आधारे वडिलोपार्जित जागा बळकवण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे. सदर प्रकरणी राम नगर पोलिसांनी २७५/२०२३ भादंवि कलम ४२०,...

Recent articles

You cannot copy content of this page