Author: Team@mnc23456

राज्याचे सरासरी पर्जन्यमान 890.4 मि.मी.!…

ठाणे - 1 जून ते दि.11 सप्टेंबर या कालावधीचे राज्याचे सरासरी पर्जन्यमान 890.4 मिमी असून या खरीप हंगामात दि.11.09.2023 पर्यंत प्रत्यक्षात 766.0 मिमी (दि.11...

नॅक मूल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई होणार…

मुंबई - राज्यातील उच्च शिक्षण संस्थांनी नॅक मूल्यांकन करावे, यासाठी उच्चशिक्षण विभागाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, अपेक्षित नॅक मूल्यांकन होत नाही. यासाठी...

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांना अटक…

डोंबिवली - रिक्षा चालक असणाऱ्या दोघांनी एका महिलेचा विनयभंग केला असल्याची घटना घडली असून, याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. प्रभाकर पाटील आणि...

भातसा धरण परिसरातील पावसामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा…

ठाणे - भातसा धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे दि. 8 सप्टेंबर रोजी सकाळी 8.०० वाजता भातसा धरणाची पाणी पातळी १४०.२४ मी. एवढी असून भातसा जलाशय...

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!…

मुंबई - गणेशोत्सवाच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरुन 38 टक्के...

राधाकृष्ण विखे-पाटलांवर भंडारा उधळला…

सोलापूर – महसूलमंत्री व सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर धनगर समाज आरक्षण कृती समितीने भंडारा उधळला. शासकीय विश्रामगृहात हि घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार...

डोंबिवलीचा मानबिंदू दहीहंडी अष्टविनायक मित्र मंडळाने फोडली…

डोंबिवली- मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्साह दिसून येत आहे. मुंबई तसेच ठाणे परिसरात अनेक ठिकाणी दहीहंडीचे भव्यदिव्य आयोजन करण्यात आले आहे. सकाळ पासूनच गोविंदाचा उत्साह...

ठाणे – प्रत्येक अनधिकृत बांधकामावर ताबडतोब गुन्हा दाखल झाला पाहिजे…

ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश... ठाणे - ठाणे महापालिका हद्दीतील वेगवेगळ्या स्थितीतील अनधिकृत बांधकामे हे प्रशासकीय यंत्रणा म्हणून आपल्यासाठी भूषणावह नाही. या अनधिकृत...

शुक्रवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही…

ठाणे - ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या योजनेचा व मे. स्टेम प्राधिकरणाकडून शुक्रवार दिनांक 08/09/2023 रोजी सकाळी 9.00  वाजल्या पासून  ते शनिवार दिनांक 09/09/2023 रोजी सकाळी...

शेतकऱ्यांना प्रथमच केळी पिकावरील सीएमव्ही रोगासाठी नुकसान भरपाई…

मुंबई - जळगाव जिल्ह्यातील २७४ गावांतील १५ हजार ६६३ शेतकऱ्यांच्या केळी पीकांचे सन २०२२ मध्ये सीएमव्ही (कुकुंबर मोझॅक व्हायरस) या रोगामुळे नुकसान झाल्यामुळे त्यांना नुकसानापोटी ...

ठाण्यात घोरपड आढळली…

ठाणे - वागळे इस्टेट परिसरातील पडवळ नगर शाळे मागे, शफीक कंपाउंड येथे छोट्या नाल्यामध्ये एक घोरपड आढळून आली. या घोरपडीची सुखरूप सुटका करण्यात आली...

महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यासह तिघे एसीबीच्या जाळयात…

ठाणे - महाराष्ट्र राज्य विद्युत विज वितरण कंपनीच्या कल्याण भरारी पथकातील सहाय्यक अभियंत्यासह तिघांना ७०,०००/-  रु. लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले...

Recent articles

You cannot copy content of this page