Latest news

डोंबिवलीत चक्क मेकअप आर्टिस्ट महिलांनी दागिने आणि पैसे केले लंपास…

डोंबिवली -  मेकअप आर्टिस्ट असलेल्या दोन महिलांनी एका महिलेच्या पर्समधून दागिने आणि पैसे चोरी केले असल्याची घटना डोंबिवली पूर्वेत घडली आहे. सदर प्रकरणी डोंबिवली...

कंटेनरचा भीषण अपघात…

पुणे - मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर कंटेनर पलटी होऊन भीषण अपघात झाला असून, या अपघातात दोघांचा मृत्यू तर ४ जण गंभीर झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईच्या...

घरफोडीच्या गुन्ह्यात महिलेला अटक…

मुंबई - घरफोडी चोरीच्या गुन्ह्यात एका महिलेला गुन्हे शाखा कक्ष ३ विरार पोलिसांनी अटक केली. मिनता राजभर असे या महिलेचे नाव आहे. विठ्ठल हेवन अपार्टमेंटच्या...

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित…

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघाची सिनेट निवडणूक कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. विद्यापीठाने परिपत्रक काढून या निवडणुकीला स्थगिती दिली आहे. पुढील आदेशापर्यंत...

कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीची हत्या…

कल्याण - एका १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना कल्याणमधील तिसगाव परिसरात घडली. या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झाला असून, या...

२ देशी पिस्टल आणि ५ जिवंत काडतुसांसह दोघे गजाआड…

मुंबई - अवैध अग्निशस्त्रे व दारुगोळा विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना २ देशी पिस्टल आणि ५ जिवंत काडतुसांसह कक्ष ११, कांदिवली पोलिसांनी अटक केली. निलेश आणि...

डोंबिवलीत बनावट कागदपत्रांच्या आधारे वडिलोपार्जित जागा बळकवण्याचा प्रयत्न…

डोंबिवली - डोंबिवलीत बनावट कागदपत्रांच्या आधारे वडिलोपार्जित जागा बळकवण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे. सदर प्रकरणी राम नगर पोलिसांनी २७५/२०२३ भादंवि कलम ४२०,...

कल्याणमध्ये गावठी कट्ट्यासह चौघे अटकेत…

कल्याण - स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला कल्याणमध्ये गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या चौघांना बाजारपेठ पोलिसांनी अटक करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. १) सुरज राजगुरू २) राहुल मांजरे...

ठाणे महापालिकेच्या रुग्णालयात एका रात्रीत १७ जणांचा मृत्यू…

ठाणे - ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत तब्बल १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत्यू झालेल्या १७ पैकी १३...

ठाण्याच्या काही भागात शनिवारी ५० टक्के पाणी पुरवठा…

ठाणे - ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. २६ आणि ३१चा काही भाग वगळून), कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागामध्ये, वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी...

राज्यात डोळ्यांच्या साथीचे एकूण ३ लाख ५७ हजार २६५ रुग्ण… 

मुंबई - राज्यातील अनेक भागात ‘डोळे येणे’ या आजाराच्या रुग्ण संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. डोळे येणे मुख्यत्वे ॲडिनो वायरसमुळे होतो. हा सौम्य प्रकारचा...

नवाब मलिक यांना जामीन मंजूर…

नवी दिल्ली - राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. वैद्यकीय कारणास्तव नवाब मलिकांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. गोवावाला...

You cannot copy content of this page