नवाब मलिक यांना जामीन मंजूर…

Published:

नवी दिल्ली – राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. वैद्यकीय कारणास्तव नवाब मलिकांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

गोवावाला कंपाऊंड प्रकरणात मनी लाँड्रिंग कायद्याखाली नवाब मलिक यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर मलिकांनी जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र त्यांचा जामीन अर्ज वारंवार फेटाळण्यात आला होता. दरम्यान, आज सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page