कंटेनरचा भीषण अपघात…

Published:

पुणे – मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर कंटेनर पलटी होऊन भीषण अपघात झाला असून, या अपघातात दोघांचा मृत्यू तर ४ जण गंभीर झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर मुंबईकडील लेन सोडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनमध्ये घुसला आणि पलटी झाला. आणि या  कंटेनरने ५ चारचाकी गाड्यांना धडक दिल्यामुळे हा अपघात घडला. या अपघातात दोघांचा मृत्यू तर ४ जण गंभीर झाले आहेत. दरम्यान, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page