Maharashtra

महाराष्ट्र विधानसभेकरिता राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल…

mumbai - महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता प्रशासनाची तयारी सुरू आहे. विधानसभेच्या २८८ मतदारसंघाच्या या निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र भरण्याचा (काल दि. २२ ऑक्टोबर) पहिला दिवस...

कारमधून पाच कोटी रुपयांची रक्कम जप्त…

pune - पुणे सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर एका खासगी वाहनातून ५ कोटींची रक्कम जप्त करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. काल संध्याकाळच्या...

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं…

new delhi - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, येत्या २० नोव्हेंबर रोजी...

वरिष्ठ पोलीस निरीक्षक साडेतीन लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात…

navi mumbai - वरिष्ठ पोलीस निरीक्षकास साडेतीन लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. सतीश कदम असे यांचे नाव असून, ते नवी...

हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात पक्ष प्रवेश…

पुणे - माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे. इंदापुरात हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश केला. त्यावेळी...

मेळघाटात बसचा भीषण अपघात!…  

अमरावती - अमरावती जिल्ह्यातील अतिदुर्गम मेळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील परतवाडा धारणी मार्गावर सेमाडोह जवळ खाजगी बस...

समरजीत घाटगेंचा शरद पवार गटात प्रवेश…

कोल्हापुर - कागल मतदारसंघातील समरजीत घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात अधिकृतपणे प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या...

एसटी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर…

मुंबई - राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यासाठी आज मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. अनेक जिल्ह्यातून पहाटेपासूनच या संपाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे...

बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटरवर छापा…

pune - पुण्यात दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. दहशतवाद विरोधी पथकाने कोंढवा परिसरात सुरू असलेल्या बनावट टेलिफोन एक्सचेंजवर छापा टाकून बनावट सिम...

शिवरायांचा पुतळा कोसळला…

Sindhudurg - मालवण राजकोट किनारी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुर्णाकृती पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी घडली आहे. ४ डिसेंबर २०२३ रोजी...

मंत्रिमंडळ निर्णय…

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या...

मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर गणेशोत्सवदरम्यान जड वाहनांना वाहतूक बंदी…

मुंबई - गणेशोत्सवासाठी गणेश मुर्तीचे आगमन, गणेशमुर्तीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास आदींसाठी सार्वजनिक हितास्तव मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर...

Recent articles

spot_img

You cannot copy content of this page