Author: Team@mnc23456

विविध ग्रामपंचायतीतील सदस्य, सरपंचाच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी १८ मे रोजी मतदान…

मुंबई - राज्यभरातील सुमारे २ हजार ६२० ग्रामपंचायतीतील ३ हजार ६६६ सदस्य आणि १२६ थेट सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी १८ मे २०२३ रोजी मतदान होणार आहे,...

चाकूचा धाक दाखवून वाहनचालकांना लुटणारा गजाआड…

ठाणे - चाकूचा धाक दाखवून वाहनचालकांना लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पकडण्यात मुंब्रा पोलिसांना यश आले. नादिर मोहंमद तारीक सिद्धीकी असे याचे नाव असून, त्याच्याकडून जबरी...

थेट पाईपलाईन मधून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाणी पुरवठा करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश…

कोल्हापूर - कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने मे 2023 च्या पहिल्या आठवड्यात थेट पाईपलाईनने शहराला पाणीपुरवठा उपलब्ध करुन देण्याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश शालेय...

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे ९ निर्णय…

सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित; शेतकऱ्यांना दिलासा मुंबई - “सततचा पाऊस” ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित करुन शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यात यावी,...

ठाण्यात महाविकास आघाडीचा मोर्चा…

ठाणे - शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या युवती सेनेच्या कार्यकर्त्यां रोशनी शिंदे यांना मारहाण करण्यात आली. पण त्याबाबत गुन्हा दाखल न झाल्याने या विरोधात ठाण्यात...

डोंबिवलीत कार चालकास लुटणारे अटकेत…

डोंबिवली - ओला कार चालकास लुटणाऱ्या टोळीला मानपाडा पोलीसांनी अटक करून एकूण २,००,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. चंद्रकात उर्फ मोठा चंद्या रमेश जमादार, शिवा...

मार्च मधील अवकाळीच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण…

मुंबई - राज्यात मार्चमध्ये झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेती आणि फळ पिकांच्या बाधित क्षेत्रांचे बहुतांश जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण झाले आहेत. एकूण १ लाख...

म्हाडा कोकण मंडळ सोडतीसाठी अर्ज सादर करण्यास ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ…

मुंबई - म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर जिल्हा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत ४६४० सदनिका व १४ भूखंडांच्या विक्रीकरिता ऑनलाईन संगणकीय सोडतीसाठी...

शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची अट न लावता सुलभपणे कर्ज द्यावे – मुख्यमंत्री शिंदे…

मुंबई - शेतकऱ्यांना सहजपणे पीक कर्ज मिळावे, बँकांनी सिबिल स्कोअरचे निकष त्यांना लाऊ नयेत. शेतकरी, कष्टकरी, सहकार यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन प्रयत्न करीत असून...

डोंबिवलीत विक्रेत्यांचे फुटपाथवर अतिक्रमण…

फुटपाथ पादचाऱ्यांसाठी की विक्रेत्यांसाठी?... डोंबिवली - डोंबिवली पूर्वेतील फडके रोडवरील फुटपाथवर फळ विक्रेते आणि काही दुकानदारांकडून अतिक्रमण केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. फळ विक्रेत्यांनी...

राहुल गांधींना जामीन मंजूर!…

गुजरात - काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मोदी आडनावाबाबत राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. याप्रकणी त्यांना...

भरधाव गाडीची दुचाकींना धडक…

कल्याण - एका भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी गाडीने गांधारी पुलावर २ दुचाकींना पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली असून, या अपघातात १ जण ठार...

Recent articles

You cannot copy content of this page