Author: Team@mnc23456

शरद पवार यांच्या गटाला मिळाले नाव…

नवी दिल्ली - शरद पवार यांच्या गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने नाव दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार' हे नाव मिळाले...

नांदेड – महाप्रसादातून लोकांना विषबाधा…

नांदेड - नांदेड जिल्हयात महाप्रसादातून लोकांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. एका धार्मिक कार्यक्रमात देण्यात आलेल्या महाप्रसादातून दोन ते अडीच हजार लोकांना विषबाधा...

अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह मिळाले; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय…

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह अजित पवार गटाला मिळाले आहे. या...

राज्यातील ५००० एसटी बस डिझेलऐवजी एलएनजीवर धावणार…

मुंबई - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पाच हजार डिझेल बसेसचे द्रवरूप नैसर्गिक वायू (एलएनजी) या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनामध्ये रूपांतर करण्यासाठी किंग गॅस कंपनीसोबत...

बोलण्यात गुंतवून दागिने लंपास करणारा अटकेत…

डोंबिवली - कल्याण, डोंबिवली परिसरात पायी चालत जाणाऱ्या लोकांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटणाऱ्या एकास कल्याण गुन्हे शाखेने अटक केली. अफजल...

मंत्रिमंडळ निर्णय…

मुंबईकरांना यावर्षी सुद्धा मालमत्ता करवाढ नाही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता धारकांना यावर्षी देखील मालमत्ता करात वाढ न करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी...

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर…

नवी दिल्ली - भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' पुरस्कार जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी...

भाजप आमदार गणपत गायकवाडांसह तिघांना अटक…

उल्हासनगर - शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,...

गांजा विक्री करण्यासाठी आलेला सराईत जेरबंद…

ठाणे - गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या सराईतास मुंब्रा पोलिसांनी अटक करून २२ किलो गांजा जप्त केला. रहेमत खान तमिझ खान असे याचे नाव आहे. ...

मोटार सायकल चोरणारे अटकेत…

डोंबिवली - दुचाकी चोरणाऱ्या दोघांना कल्याण गुन्हे शाखेने अटक केली. कैलाश सुभाष जोशी उर्फ जे.पी. आणि विक्रम उदय चौहाण अशी या दोघांची नावे आहेत. याबाबत...

लाचखोर सहाय्यक दुय्यम निबंधक एसीबीच्या जाळ्यात…

कल्याण - १२ हजरांची लाच घेणाऱ्या कल्याण पूर्वेकडील सहाय्यक दुय्यम निबंधकाला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. राज कोळी असे याचे नाव आहे.  मिळालेल्या माहितीनुसार,...

नवापूर-पुणे बसचा भीषण अपघात…

नंदुरबार - नवापूर-पुणे बसचा भीषण झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोंडाईबारी घाटात चालत्या मालमोटारला मागून धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातात १०...

Recent articles

You cannot copy content of this page