Author: Team@mnc23456

अवैधरित्या डम्प‍िंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई…

thane - कोलशेत परिसरात अवैधरित्या डेब्रीचे डम्पिंग करणाऱ्या वाहनांवर ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान संबंधित वाहन चालकांकडून नियमांचे उल्लंघन...

आंबेनळी घाटात भीषण अपघात…

raigad - महाबळेश्वर-पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात आज पहाटे भीषण अपघात झाला. स्कॉर्पिओ गाडी खोल दरीत कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखी पडलेले सर्व...

सांगलीत 3 ठिकाणी धाड; 9 सिलेंडर जप्त…

sangli - सद्यस्थितीमध्ये आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युध्दाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमिवर जिल्ह्यात एलपीजी सिलेंडर वितरण, इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी फिरत्या दक्षता पथकांचा पहारा ठेवण्यात येत...

ठाण्यातील गावदेवी भाजी मंडईत भीषण आग…

thane - ठाण्यातील गावदेवी भाजी मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली असून, या आगीत अनेक दुकान जळून खाक झाली असून, मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले....

६३३ गावे, १६५२ वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा…

mumbai - राज्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या असून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये यासाठी शासनाने विविध जिल्ह्यांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू...

१५०० किलो गोमांस जप्त; कोनगाव पोलिसांची कारवाई…

bhiwandi - नाशिक-मुंबई महामार्गावर एका वाहनातून १५०० ते १६०० किलो गोमांस जप्त करून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. कोनगाव पोलिसांनी हि कारवाई केली...

NEET परीक्षेची नवी तारीख जाहीर…

new delhi - नीटच्या पुर्नरपरीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी ने नीट-युजी 2026 च्या परीक्षेची तारीख जाहीर केली असून, ही परीक्षा...

विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा १४ मे रोजी शपथ विधी…

mumbai - महाराष्ट्र विधानपरिषदेवर विधानसभा सदस्यांद्वारे व्दिवार्षिक निवडणूकीत बिनविरोध निवडून आलेले नऊ सदस्य आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या एक सदस्या अशा दहा नवनिर्वाचित सदस्यांचा शपथ...

ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर शाई फेक…

Jalna - ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर शाई आणि सुपारी फेकली असल्याचा प्रकार घडला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हि शाई आणि सुपारी फेकली...

घोडबंदर रोडवर 8 ते 10 मे दरम्यान वाहतूक बदल…

thane - घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड जंक्शन येथे पादचारी पुलाच्या गर्डर उभारणीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने ८ मे ते १० मे २०२६ दरम्यान मोठे...

‘सेल्फी’ साठी कनेक्टिंग लिंकवर थांबू नका…

mumbai - यशवंतराव चव्हाण मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक (मिसिंग लिंक) लोकार्पणानंतर वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली आहे. मात्र, प्रवासादरम्यान सेल्फी, फोटो, घेण्यासाठी वाहन...

४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून खून…

pune - एका ४ वर्षीय मुलीवर ६५ वर्षीय व्यक्तीने बलात्कार करून तिची दगडाने ठेचून हत्या केली असल्याची धक्कादायक घटना पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे...

Recent articles

You cannot copy content of this page