Author: Team@mnc23456

६ लाखांचा गुटखा जप्त…

मुंबई - महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला ६,२४,०००/- रु. किंमतीचा गुटखा गुन्हे शाखा कक्ष - ११ पोलिसांनी जप्त करून दोघांना अटक केली. राहुल धनबहादूर दास...

मुंबई विद्यापीठाच्या ३ फेब्रुवारी पासून होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित…

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या ३ फेब्रुवारी पासून होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या परीक्षेच्या कामकाजावरील बहिष्काराच्या आंदोलनामुळे...

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पासंदर्भात मुख्यमंत्र्यांचे निर्देश…

मुंबई - मुंबई महानगरातील प्रदूषण नियंत्रणासाठी एअर प्युरिफायर टॉवर, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या नागरिकांची घरोघर जाऊन तपासणी करणे, महापालिकेच्या शाळेत कौशल्य विकास केंद्र...

खोटे व बनावट कागदपत्रे तयार करून फसवणारे महिलेसह चौघे अटकेत… 

डोंबिवली - खोटे व बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक करणाऱ्या चार जणांना राम नगर पोलिसांनी अटक केली. तखतराज सागरमल राणावत, प्रदिप बाबलाल जैन, सुखलाल...

 ७६ किलो गांजासह चौघे गजाआड… 

मुंबई - ७६ किलो गांजासह चार जणांना गुन्हे शाखा कक्ष ७ पोलिसांनी अटक केली. मोहम्मद जाहीद मोहरमअली शेख, संदीप कुमार महेश बाबु निषाद, सुर्या...

ठाणे – महापालिकेच्या माता बाल केंद्रा मधील स्त्रीरोगतज्ज्ञांची पूर्ण वेळ उपस्थिती अनिवार्य – आयुक्त अभिजीत बांगर…

ठाणे - ठाणे महानगरपालिकेच्या सर्व माता बाल रुग्णालयात सर्व शस्त्रक्रिया विभाग (ऑपरेशन थिएटर)कार्यान्वित करणे गरजेचे आहे या सोबतच सर्व ठिकाणी फक्त इलेक्टिव्ह सिझेरियन नव्हे...

१० फेब्रुवारी पासून महाराष्ट्रात दोन ‘वंदे भारत’ रेल्वेगाड्या…

नवी दिल्ली - महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या  ब्रॉडग्रेज रेल्वेचे संपूर्ण विद्युतीकरण या वर्षाच्या अखेर पर्यंत  करण्यात येईल, राज्यातील प्रलंबित रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यात येतील. यासह राज्यात...

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण…

मुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. तसेच, नव्याने सुरु केलेला तपासही पूर्ण झाला आहे. याचा अहवाल तपास अधिकाऱ्यांनी दिल्लीतील...

बागेश्वर बाबांचे संत तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…

संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची म्हणूनच त्यांनी देवाचा धावा घेतला, असे वादग्रस्त वक्तव्य बागेश्वर बाबा यांनी केले आहे. याबाबतचा व्हिडिओ...

डोंबिवली – अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारे अटकेत…

डोंबिवली - डोंबिवली पश्चिमेतील ठाकुर्ली रेल्वेस्टेशन जवळ दोन अनोळखी इसमांनी पोलीस असल्याची बतावणी करत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला असल्याची घटना घडली होती....

घरफोडी करणाऱ्यास अटक; १४ गुन्हे उघडकीस…

मुंबई - दिवसा घरफोडी करणा-या सराईतास गुन्हे शाखा, कक्ष ३ विरार पोलिसांनी अटक करुन एकूण १४ गुन्हे उडघकीस आणेल. तसेच एकूण २,८९,५५०/- रुपये किंमतीचा...

भारतीय सैन्याच्या ३ विमानांचा अपघात…

भारतीय सैन्याच्या ३ विमानांचा एकाच दिवशी अपघात झाला आहे. राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात १ फायटर जेट विमान कोसळले. तर दुसरी घटना मध्य प्रदेशमध्ये घडली. सुखोई...

Recent articles

You cannot copy content of this page