विविध विभागांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर…

Published:

मुंबई महसूल व वन, शालेय शिक्षण व क्रीडा, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम  आणि आदिवासी विकास विभागाच्या सन २०२३-२०२४ या वर्षाच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर करण्यात आल्या.

या पुरवणी मागण्यांवरील झालेल्या चर्चेत सदस्यांनी सूचना केल्या. या सूचनांचा सकारात्मक विचार करण्यात येवून त्याविषयी सदस्यांना कळविण्यात येणार असल्याचे यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे आणि मंत्री उदय सामंत यांनी शालेय शिक्षण व नगरविकास विभागाच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. त्यांना सभागृहाने मंजुरी दिली.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page