कल्याण – कल्याण डोंबिवली परिसरामध्ये अतिवृष्टी होत असल्याने व पावसाचा जोर सुरुच असल्याने विद्यार्थी व शिक्षकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उद्या गुरुवार दि. २०/०७/२०२३

रोजी कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील सर्व शाळांना (इ.१ली ते इ.१२वी) सुट्टी घोषित करण्यात आल्याचे शिक्षण विभाग, कल्याण यांनी जाहीर केले आहे.