Author: Team@mnc23456

महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ दोन दिवस बंद…

mumbai - महाराष्ट्र राज्य शासनाचे अधिकृत संकेतस्थळ www.maharashtra.gov.in व शासन निर्णय संकेतस्थळ www.gr.maharashtra.gov.in हे पोर्टल नियमित देखभालीबरोबरच तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्यात येणार आहे, त्यासाठी दि....

न्या. भूषण गवई बनले देशाचे नवे सरन्यायाधीश…

new delhi - भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती गवई यांना पदाची शपथ...

राज्याचा दहावीचा निकाल ९४.१० टक्के…

pune - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) इयत्ता १० वी (दहावी) परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा दहावीचा...

उद्या १० वीचा निकाल जाहीर होणार!…

mumbai - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या १३ मे ला दुपारी १ वाजता लागणार...

भारत-पाकिस्तान युद्ध थांबलं…

national - भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध अखेर थांबलं आहे. दोन्ही देशांनी शस्त्रसंधीसाठी सहमती दर्शवली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी याबाबत माहिती दिली....

दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहण्याचे निवृत्ती वेतनधारकांना आवाहन…

mumbai - संचालनालय, लेखा व कोषागारे तसेच अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई व सर्व कोषागार कार्यालये यांच्यामार्फत सर्व निवृत्तीवेतनधारकांना सूचित करण्यात येते की, निवृत्तीवेतन...

आयपीएलचे सामने १ आठवड्यासाठी स्थगित…

mumbai - भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे इंडियन प्रीमियर लीगचे (IPL) सामने एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले आहेत. बीसीसीआयनं तशी अधिकृत घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक...

मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा…

mumbai - भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ...

महाराष्ट्रातील १६ शहरांमध्ये मॉक ड्रिल…

new delhi - जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये युद्धजन्य परिस्थितीची मॉक ड्रिल घेण्याचा...

१२ वीच्या परीक्षेचा निकाल उद्या!…

pune - राज्यातील १२ वीच्या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजे ५ मे रोजी जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना उद्या दुपारी १ वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येणार...

उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांचे संरक्षण करा, NHRC चे निर्देश…

new delhi - यंदाच्या उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेचा धोका लक्षात घेता, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) महाराष्ट्रासह 11 राज्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल, बेघर, वृद्ध, लहान मुले आणि...

महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांचे हुतात्म्यांना अभिवादन!…

mumbai - महाराष्ट्राकडे भारतातील सर्वात पुरोगामी आणि प्रगतिशील राज्य म्हणून पाहिले जाते. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावर चालणारा...

Recent articles

You cannot copy content of this page