कल्याण - इमारतीसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एका १२ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कल्याण पूर्वेतील कैलास नगर परिसरात घडली.
रियान शेख असे मुलाचे नाव...
मुंबई - काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाई संदर्भात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर बसून मूक आंदोलन केले. आमदारांनी यावेळी तोंडावर काळयापट्टया बांधून...
KDMC हद्दीतील अनधिकृत बांधकाम प्रश्नी मनसे आमदार राजू पाटील यांनी विधानसभेत आवाज उठवला ...
डोंबिवली - मनसे आमदार राजू पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केडीएमसी क्षेत्रातील...
नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. सुरत मधील न्यायालयाने राहुल...
ठाणे - आर्थिक व्यवहाराच्या वादातून खून करून १६ वर्ष फरार असलेल्या दोघांना उत्तराखंड राज्यातून गुन्हे शाखा, कक्ष - 3 विरार पोलिसांनी अटक केली. पुरणसिंग...
नवी दिल्ली - शिवसेनेच्या संसदीय नेते पदावरुन खासदार संजय राऊत यांना हटवण्यात आले आहे. राऊत यांच्या जागी ज्येष्ठ नेते खासदार गजानन किर्तीकर यांची नियुक्ती...
मुंबई - माहीमच्या समुद्रातील अनधिकृत बांधकाम हटवण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार हे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.
गुढीपाडव्यानिमित्त झालेल्या सभेत राज ठाकरेंनी माहिमच्या खाडीवर अनधिकृत मजार...
मुंबई - मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे कार्यालय नवी दिल्ली येथे हलविण्याचा कुठलाही निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभेत उपस्थित...
ठाणे - मोटर सायकल व ऑटो रिक्षा चोरी करणाऱ्या २ सराईत गुन्हेगारांना मध्यवर्ती गुन्हे शोध कक्ष, गुन्हे शाखा, ठाणे शहर पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून...
मुंबई - अमृता फडणवीस यांना लाच ऑफर आणि ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी ही...
ठाणे - अग्नीशस्त्रांची विक्री करण्यास आलेल्या इसमास ठाणे मालमत्ता गुन्हे शाखा पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून देशी बनावटीचे २ अग्नीशस्त्र मॅग्झीनसह तसेच ६ जिवंत काडतुसे...