गुजरात – काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मोदी आडनावाबाबत राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. याप्रकणी त्यांना २ वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता.
याप्रकरणी न्यायालयाने राहुल गांधींना जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, पुढील सुनावणी १३ एप्रिल रोजी होणार आहे.