भरधाव गाडीची दुचाकींना धडक…

Published:

कल्याण – एका भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी गाडीने गांधारी पुलावर २ दुचाकींना पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली असून, या अपघातात १ जण ठार तर ३ जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास खडकपाडा पोलीस करीत आहेत.

दरम्यान, गेल्या ३ महिन्यापासून घडलेली ही ५ वी घटना असून, या अपघातामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page