ठाणे - ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा मानपाडा व वागळे (काही भाग) प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो....
नवी दिल्ली - महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. राज्यातील सत्ता संघर्षाचं प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच...
मुंबई - महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दस्त नोंदणीसाठी पक्षकारांची दुय्यम निबंधक कार्यालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी, पक्षकारांची गैरसोय होऊ नये, दस्तऐवज नोंदणीची सुविधा मिळावी, यासाठी...
डोंबिवली - डोंबिवली पूर्वेतील गांवदेवी मंदिराजवळील बेकायदा इमारतीवर केडीएमसी महापालिकाने तोडक कारवाई केली आहे. मानपाडा रोड वर असलेली हि ५ ते ६ मजल्याची इमारत...
मुंबई - मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणे गरजेचे आहे. मेट्रो रेल्वेच्या माध्यमातून मुंबईकरांची ती गरज पूर्ण होणार आहे. सध्या...
डोंबिवली - फेरीवाले आणि दुकानातील एका नोकरामध्ये धंदा लावण्यावरून जोरदार भांडण झाल्याची घटना डोंबिवलीतील टिळक टॉकीज गल्लीत घडली. या भांडणात नोकर जखमी झाला. जितू...
अंबरनाथ - १ लाखांची लाच घेणाऱ्या अंबरनाथ नगरपालिकेच्या लाचखोर स्वच्छता निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. विलास भोपी असे याचे नाव आहे. विलास भोपी...
मुंबई - मणिपूरमध्ये निर्माण झालेल्या दंगलीच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील २५ विद्यार्थी अडकले होते. ही बाब समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने...
मुंबई - मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे आज मंगळवार ९ मे २०२३ हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. विश्वनाथ महाडेश्वर...
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमाभागातील मराठी मतदारांना आवाहन केले आहे.
राज ठाकरे म्हणाले, कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या...
सांगली - भारत सरकारच्या ‘ऑपरेशन कावेरी’ अंतर्गत सुदानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरूपपणे परत आणले जात आहे. दि. ४ मे २०२३ रोजी रात्री ०९.३० वा....