mumbai

‘महेंद्रगिरी’ युद्धनौकेचे जलावतरण…

मुंबई - माझगाव डॉक शिप बिल्डर्समध्ये (एमडीएल) बांधणी करण्यात आलेल्या ‘महेंद्रगिरी’ या युद्धनौकेचे जलावतरण उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड यांच्या हस्ते...

शेतकऱ्यांचे मंत्रालयात घुसून आंदोलन…

मुंबई - अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मंत्रालयात घुसून मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उड्या मारून आंदोलन केले. आमच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा आत्महत्या करू, असे म्हणत...

राज्यातील दुष्काळग्रस्त भागांना पाणी पुरविणाऱ्या प्रकल्पांना केंद्राने मदत करावी – मुख्यमंत्री शिंदे…

गांधीनगर - दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाण्याची समस्या आहे. नदी जोड प्रकल्प प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड आणि कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी याचा योग्य तो वापर यासाठी...

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सागरी क्षेत्राच्या आराखड्यास केंद्राची मान्यता…

मुंबई - महाराष्ट्रातील मुंबई वगळून इतर पाच सागरी जिल्ह्यांकरिता सागरी क्षेत्राच्या आराखड्यास (सी.झेड.एम.पी.)  मान्यता दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांचे मुख्यमंत्री एकनाथ...

जेष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन…

मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी वांद्रे येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला....

राज्यातील २ लक्ष मेट्रिक टन कांदा नाफेडने खरेदी करण्याचा निर्णय ऐतिहासिक – मुख्यमंत्री शिंदे…

मुंबई - राज्य शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या अडीअडचणीत धाऊन गेले आहे. प्रसंगी निकषाबाहेर जाऊन मदतही केली आहे. कांदा प्रश्नी देखील राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे...

कंटेनरचा भीषण अपघात…

पुणे - मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर कंटेनर पलटी होऊन भीषण अपघात झाला असून, या अपघातात दोघांचा मृत्यू तर ४ जण गंभीर झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईच्या...

घरफोडीच्या गुन्ह्यात महिलेला अटक…

मुंबई - घरफोडी चोरीच्या गुन्ह्यात एका महिलेला गुन्हे शाखा कक्ष ३ विरार पोलिसांनी अटक केली. मिनता राजभर असे या महिलेचे नाव आहे. विठ्ठल हेवन अपार्टमेंटच्या...

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित…

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघाची सिनेट निवडणूक कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. विद्यापीठाने परिपत्रक काढून या निवडणुकीला स्थगिती दिली आहे. पुढील आदेशापर्यंत...

२ देशी पिस्टल आणि ५ जिवंत काडतुसांसह दोघे गजाआड…

मुंबई - अवैध अग्निशस्त्रे व दारुगोळा विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना २ देशी पिस्टल आणि ५ जिवंत काडतुसांसह कक्ष ११, कांदिवली पोलिसांनी अटक केली. निलेश आणि...

मुंबईतील १० टक्के पाणी कपात रद्द!…

मुंबई - मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठ्यात लागू करण्यात आलेली १० टक्के पाणी कपात बुधवार, ९ ऑगस्ट २०२३ पासून रद्द करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली...

कल्याणमध्ये ४ वर्षाच्या मुलाचे अपहरण…

कल्याण - कल्याण रेल्वे स्टेशनच्या वेटिंग रूममधून एका  ४ वर्षाच्या मुलाचे अपहरण करण्यात आल्याची घटना घडली असून, सदर प्रकरणी गुन्हे शाखा, कल्याण युनिट, लोहमार्ग...

Recent articles

spot_img

You cannot copy content of this page